प्रश्नमंजुषा भाग क्र.९९ ची उत्तरे
1] संदीप खरे
2] ञिमितीय वस्तू
3] लुई पाश्चर
4] केशरी
5] तेरेखोल
6] pictogram
7] नरेंद्र दाभोळकर
8] स्नेहल कदम
9] नाशिक
10] तहसिलदार
आजची प्रश्नमंजुषा भाग १०० वा
1] फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
2] 24 तासांच्या डिजिटल घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत, ही वेळ कशी दिसेल ?
3] मानवी रक्तगटांचा शोध कोणी लावला ?
4] शिवाईदेवीचे मंदिर असणारा किल्ला कोणता ?
5] जागतिक ओझोन दिन कधी येतो ?
6] ' चांगल्या गोष्टींना वेळ लागतो ' या अर्थाची कोणती इंग्रजी म्हण आपण शिकला आहात ?
7] ' मानवता हाच खरा धर्म ' हे बोल कोणाचे ?
8] आॕलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळातील पहिले पदक मिळविणारे सातारा जिल्ह्यातील खेळाडू कोण ?
9] महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ' पहिला पर्यटन जिल्हा ' म्हणून घोषित झाला आहे ?
10] 'भारत माझा देश आहे ' या प्रतिज्ञेचे लेखक कोण ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064
1] संदीप खरे
2] ञिमितीय वस्तू
3] लुई पाश्चर
4] केशरी
5] तेरेखोल
6] pictogram
7] नरेंद्र दाभोळकर
8] स्नेहल कदम
9] नाशिक
10] तहसिलदार
आजची प्रश्नमंजुषा भाग १०० वा
1] फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
2] 24 तासांच्या डिजिटल घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत, ही वेळ कशी दिसेल ?
3] मानवी रक्तगटांचा शोध कोणी लावला ?
4] शिवाईदेवीचे मंदिर असणारा किल्ला कोणता ?
5] जागतिक ओझोन दिन कधी येतो ?
6] ' चांगल्या गोष्टींना वेळ लागतो ' या अर्थाची कोणती इंग्रजी म्हण आपण शिकला आहात ?
7] ' मानवता हाच खरा धर्म ' हे बोल कोणाचे ?
8] आॕलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळातील पहिले पदक मिळविणारे सातारा जिल्ह्यातील खेळाडू कोण ?
9] महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ' पहिला पर्यटन जिल्हा ' म्हणून घोषित झाला आहे ?
10] 'भारत माझा देश आहे ' या प्रतिज्ञेचे लेखक कोण ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064
अभिनंदन सर
ReplyDeleteअतिशय जिद्दीने आपण शंभर भाग पूर्ण केले. निश्चितच विद्यार्थी, शिक्षक,पालक यांना फारच उपयोग झाला आहे. तुमचे मनापासून अभिनंदन 💐💐🌹🌹
ReplyDeleteजाधव सर,खूप खूप अभिनंदन,,💐💐💐💐.या प्रश्नमंजुषा उपक्रमाची यशस्वी वाटचाल मनाला प्रेरणा ,व ज्ञान देऊन
ReplyDeleteगेली.एक शिक्षक जेव्हा स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी काही करायचे ठरवतो,तेव्हा १००% यश मिळतेच.👍👍👍👍सुनिता गंगावणे
तुमच्या उपक्रमाचे १०० भाग पूर्ण झाले त्याबद्दल आपले खूप खूप आभिनंदन . आपण घेतलेल्या कष्टाचे आज चिज झाले . आपली प्रगती उत्तरोत्तर अशीच राहो हीच शुभेच्छा .👌👌👌👌
ReplyDeleteसौ .पालकर एस . एम्.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteआज आमचे मित्र श्री.नितीन जाधव सर यांच्या प्रश्नमंजुषा चे १०० भाग पूर्ण झाले. विविध क्षेत्रातील शकवीरांच्या यादीत जाधव सरांचेही नाव आदराने घेतले जाईल.असेच शतकांचे शतक करण्यासाठी जाधव सरांना शक्ती मिळो,हीच प्रार्थना! व पुढील कार्याला हार्दिक आणि विराट शुभेच्छा!
ReplyDeleteआज आमचे मित्र श्री.नितीन जाधव सर यांच्या प्रश्नमंजुषा चे १०० भाग पूर्ण झाले. विविध क्षेत्रातील शतकवीरांच्या यादीत जाधव सरांचेही नाव आदराने घेतले जाईल.असेच शतकांचे शतक करण्यासाठी जाधव सरांना शक्ती मिळो,हीच प्रार्थना! व पुढील कार्याला हार्दिक आणि विराट शुभेच्छा!
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन,,,,,,जाधव सर,,,,आज तुम्ही शतक मारले,,,,,,,,अ.वि.मोरे ,पदवीधर शिक्षक, निपाणी
ReplyDeleteनितीनजी जाधव सर आमचे उपक्रमशील मित्र. एकदा ठरवलं की काम तडीस नेण्यात हातखंडा,खूप मेहनती. प्रश्नमंजुषेच्या १०० भागाकरिता त्यांनी जी मेहनत घेतली त्या करिता खूप वेळ देऊन चांगल्या दर्जाचे प्रश्न सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या पर्यंत १०० भाग पोहचवले त्याबद्दल आभार व्यक्त करतो.पुढील कार्याकरिता हार्दिक शुभेच्छा🌷 फ्रेंडशिप डेच्याही हार्दिक शुभेच्छा देतो 🌷🌷🌷
ReplyDeletefrom..... श्री.महेश पालकर
नितीन जाधव सर,प्रश्नमंजुषाचे शतक पूर्ण केले.अभिमान वाटतो.खूप खूप शुभेच्छा!!!
ReplyDeleteछान प्रश्ननिर्मिती केली . प्रश्नांची शतकीय पारी पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!👌‼️‼️
ReplyDeleteप्रश्नमंजुषा या उपक्रमाचे शतक पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
ReplyDelete(सुजाता जाधव)
Hearty congratulations Sir..,🎊🎉🎇💐💐 for completing 100 questionnaries.salute to ur hard work n devotion.
ReplyDeleteअभिनंदन !!अभिनंदन !!!! 🏆🏆🏆🏆जाधव सर , आपण सर्वोत्तम अशी प्रश्ननिर्मिती करुन आज आपल्या उपक्रमाचे शतक पूर्ण झाले अशीच आपल्या हातून हजारो ......प्रश्ननिर्मिती होवून त्याचा लाभ असंख्य विद्यार्थी घेतील . पुनश्च आपले मनपासून अभिनंदन !!!!
ReplyDelete👌👌👌👌👍🏻👍🏻
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThanks a lot friends
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन जाधव सर . विद्यार्थी:पालक : शिक्षक ह्यांच्यापर्यंत हे 100 भाग तुम्ही पोचवले .हे सर्व करताना तुमचे कष्ट तुमची मेहनत खरचं वाखाणण्याजोगी आहे .तुमच्या ह्या कार्याला सलाम .तुमच्या हातुन विद्यादाना चे हे पवित्र कार्य अविरत अखंडपणे घडू दे.एक आदर्श शिक्षक आहातच .आता
ReplyDeleteप्रश्ननिर्मिती चे 100 भाग पूर्ण करून शतकवीर हा नवीन किताबच तुम्ही पटकावला .तुमच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
Res Mr. Nitin Jadhav sir is a expert and scholar person for Scholarship Exam . He gives students one hundred percent success for competitive exams. When he ask students questions, his students are always in the district quiz competition and win the competition. Success and Nitin Jadhav have an inseparable relationship. 100 parts of the project you have completed have been completed. This is a request to continue this project for students as well as for parents and teacher Your academic and social work is really great. You definitely deserve admiration and respect.congratulations sir We are proud of you sir. Thank you very much and best of luck💐👍✌👆
ReplyDeleteखुप खुप अभिनंदन नितीनजी जाधव सर आपल्या उपक्रमाचे आज शतक साजरे झाले
ReplyDeleteसदर उपक्रमातून आपल्या जवळ असलेले बुद्धीचे भांडार सर्व लोकांना समजले.शिक्षक म्हणून आपली सर्व अंगभूत गुणांची खान आपल्याकडे आहे
आपले मार्गदर्शन आम्हांला असेच कायम मिळत राहावे
Great work .Best wishesh for future
जाधव सर खूप खूप अभिनंदन!
ReplyDeleteआपला हा उपक्रम असाच वृद्धिंगत व्हावाहीच सदिच्छा!
आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबरच आम्हा शिक्षकांनाही मार्गदर्शक ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
आदरणीय जाधव गुरुजी,
ReplyDeleteआज आपल्या प्रश्नमंजुषा उपक्रमाचे १०० भाग पूर्ण झाले.त्यासाठी आपलं हार्दिक अभिनंदन..!!
प्रश्नमंजुषा या उपक्रमामुळे विद्यार्थी निश्चितच यशाचे शिखर पादाक्रांत करतील यात तिळमाञ शंका नाही.प्रश्नावलीतला प्रत्येक प्रश्न हा बुद्धील चालणा देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे.शिक्षक व पालक दोहोंसाठीही प्रश्नावली प्रेरणादायी आहे.प्रश्ननिर्मिती तसे अवघड काम आहे पण आपण ते सहजतेने साकारले.विद्यार्थ्यांची अभ्यासूवृत्ती,जिज्ञासा कशी वाढेल याचा पुरेपूर विचार करुनच प्रश्नमंजुषा साकारल्याचे लक्षात येते.भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम आपल्या हातून घडावेत हीच विनंती.
श्री.अक्षय पवार
श्री.बबन पवार
फलटण
अभिनंदन सर आपला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे .आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteअतिशय सुंदर न थांबता सलग शंभर भाग पूर्ण केलेत अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आम्हा सर्वांना या प्रवाहात टिकून ठेवले त्याबद्दल आपले खूप खूप आभार अशाच प्रकारचे ज्ञान कण आपणाकडून यापुढेही मिळत राहो त.आपल्या या पुढील कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐
ReplyDeleteसारिका शशिकांत कचरे
जिल्हा परिषद शाळा चोरे,
तालुका- कराड
खूपच छान उपक्रम....श्री नितीन जाधव सर आम्हा शिक्षण सेवकांचे प्रेरणास्थान
ReplyDeleteखुप छान उपक्रम 👌
ReplyDeleteआमचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक ,आदर्श शिक्षक श्री नितीन जाधव सर खूप खूप धन्यवाद 🙏 इतका छान उपक्रम👌👌शतकपूर्ती साठी अभिनंदन
ReplyDeleteअश्विनी अनिल गुरव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फळणी, तालुका जावली,जिल्हा सातारा
खुप छान उपक्रम आहे सरजी, प्रश्न मंजुषा शतकपुर्ती बदल अभिनंदन.पुढील उपक्रमास शुभेच्छा. 🌹🌹
ReplyDeleteपंडित श्रीरामे उदगीर जि. लातूर
उपक्रम शतकपूर्ती बद्दल खूप खूप अभिनंदन सर..!!!
ReplyDeleteआपल्या पुढील कार्यास खूप शुभेच्छा..💐💐💐
सौ.वर्षा अजय देसाई,शिर्डी,जिल्हा अहमदनगर
अभिनंदन सर जी, अशीच प्रगती होत राहो, आज शतक पूर्ण केले, लवकर च प्रश्न मंजुषा चे १००० भाग पूर्ण होवो ही सदिच्छा, आकाश प्रकाश नरवाडे मलकापूर जि बुलडाणा
ReplyDeleteप्रश्नमंजुषा उपक्रम शतकपूर्तीच्या श्री.जाधव सर आणि टीम ला हार्दिक शुभेच्छा!!!
ReplyDeleteतुम्ही तयार केलेल्या उपक्रमातून सर्व प्रकारच्या विषयांना योग्य न्याय दिला जात आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषा नियमित सोडविण्यासाठी सर्वांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
सदर उपक्रम अतिशय उपयुक्त असून 100 नव्हे तर हजारो भाग यशस्वी पूर्ण होतील असा विश्वास आहे.
वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
सचिन नाकोडे-पाटील
जि. प.शाळा साखरी
ता.मंडणगड जि. रत्नागिरी.
खुप छान उपक्रम आहे सरजी, प्रश्न मंजुषा शतकपुर्ती बदल अभिनंदन.पुढील उपक्रमास शुभेच्छा. 🌹🌹
ReplyDeleteधनदिप तोडकर उदगीर जि. लातूर
नमस्कार सर
ReplyDeleteआपला हा उपक्रम खुप छान आहे
पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा धन्यवाद ��
सचिन लोलेवार
ता जिल्हा हिंगोली
��������������������������������������������
ReplyDeleteछान प्रश्ननिर्मिती केली . प्रश्नांची शतकीय पारी पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Lockdown च्या या कालावधीत निश्चित च आपल्या उपक्रमा मुळे सर्व विद्यार्थ्यांना लाभ झाला
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
रमन अंबलकार
ता.अंजनगाव सुर्जी
जि. अमरावती