Saturday, May 23, 2020

*प्रश्नमंजुषा भाग १*

*प्रश्नमंजुषा भाग १*
1] पूर्व व दक्षिण या दोन दिशांमधील उपदिशा कोणती ?
2] १ ते १०० सख्यांमधील २१ वी मूळ संख्या कोणती ?
3] डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय ?
4] पाणीविरहीत हात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे सॕनिटायझरमध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो ?
5] ईस्टर डे म्हणजेच कोणता सण ?
6] शिवरायांचा राज्याभिषेक ज्या गडावर झाला तो गड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
7] जयंती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
8]फळे व भाज्यांपासून आपणास कोणते अन्नघटक मिळतात ?
9] ३ रीम ५ दस्ते ८ ताव : किती ताव ?
10] कोणत्या प्रक्रियेत बर्फाचे पाण्यामध्ये रुपांतर होते ?

_*नितीन जाधव*_
शाळा, आपटी ता.जावली

*उत्तरसूची*
1] आग्नेय
2] ७३
3] भिमराव रामजी आंबेडकर
4] अल्कोहोल
5] गुडफ्रायडे
6] रायगड
7] पुण्यतिथी
8] खनिजे व जीवनसत्त्वे
9] १५६८ ताव
10]वितळणे

19 comments:

  1. Very nice blog sir👍👍 Keep it up👍👍👍

    ReplyDelete
  2. अतिशय छान प्रश्न रचना 👍👍👍👍

    ReplyDelete
  3. Replies
    1. विद्यार्थी हे दैवत मानून आपण सुरु केलेला उपक्रम खूपच प्रेरणादायी आहे. आपणास खूप खूप शुभेच्छा

      Delete
  4. खूपच प्रेरणादायी ब्लॉग,सर सर्वांसाठी खूपच उपयोगी.👌👌👌👌उत्कृष्ट प्रश्नानिर्मिती

    ReplyDelete
  5. It's a start for huge success

    ReplyDelete
  6. अतिशय उपयुक्त प्रश्नमंजुषा.
    विद्यार्थी व शिक्षक व पालक सर्वांनाच फायदेशीर.
    छान उपक्रम.

    ReplyDelete
  7. छानच उपक्रम

    ReplyDelete
  8. खूप सुंदर उपक्रम नाविन्यता व शोध कृतीला प्रेरणादायी💐💐

    ReplyDelete
  9. खूपच प्रेरणा दायी Blog .जाधव सर आपणास मनपूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  10. खरंच आदरणीय श्री.नितीन जाधव सर हे मा.गटशिक्षणाधिकारी जावली श्री. रमेश चव्हाण प्रेरणेने आदर्शवत काम करत आहेत.त्यांची प्रश्नमंजुषा शिक्षक मंच सातारा च्या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पोहोचली आहे. या प्रश्नमंजुषा उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.अतिशय सेवाभावी पणे जाधव सर ही प्रश्नमंजुषा नियमितपणे टाकत आहेत.अगोदर जाधव सर स्वतः चे नाव न टाकता निरपेक्ष भावनेने ही पोस्ट टाकत होते;या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. सर्वांच्या आग्रहास्तव शिक्षक मंच सातारा ने त्यांचे नाव जाहीर केले. ज्याचे श्रेय त्यालाच मिळाले पाहिजे या भावनेतून.खरंच नितीन जाधव सर म्हणजे जावलीतील उपक्रमशील असं रत्न आहे.
    त्यांच्या कार्यास सलाम.हे रत्न आणखीनच चमकत राहो ही सदिच्छा!
    🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  11. जाधव सर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या मार्फत राबविण्यात येत आहे याचा फायदा निश्चितच शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना होईल

    ReplyDelete
  12. खूप छान उपक्रम सर असेच उपक्रम आम्हाला मिळो.आपल्यासारख्या उपक्रम शिक्षकास पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान प्रश्ननिर्मिती.👌 लहान वयातच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मुलांना उपयुक्त व अतिशय विचारपूर्वक काढलेले प्रश्न आहेत .याचा फायदा आम्हा शिक्षकांना व आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होणार.👍💐💐💐

      Delete
  13. खूप छान उपक्रम आहे सर यामुळे विद्यार्थी शिक्षक पालक यांना निश्चितच या उपक्रमाचा फायदा होणार

    ReplyDelete