प्रश्नमंजुषा भाग ३
1] कोरोना या आजाराला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
2] सुर्योदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
3] समुद्राला इंग्रजीत sea सी असं म्हणतात तर महासागराला इंग्रजीत काय म्हणतात ?
4] अन्नाचे पचन अन्ननलिकेत होते.या अन्ननलिकेचे एकूण कीती भाग असतात ?
5] इंग्रजीत एकूण किती स्वर आहेत ?
6] मराठी नववर्ष ज्या सणाने सुरु होते त्या सणाचे नाव काय ?
7] सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूरुपाला काय म्हणतात ?
8] ग्रामपंचायत तथा गावाला मदत करणा-या सरकारी अधिका-याला काय म्हणतात ?
9] गावातील लोकांचे आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी, आरोग्यसेवा देण्यासाठी गावपातळीवर जे सरकारी केंद्र असते त्या केंद्राचे नाव काय ?
10] गणेशोत्सव हा सण किती दिवस चालतो ?
नितीन जाधव
शाळा,आपटी ता.जावली
उत्तरसूची
1] कोव्हीड -१९
2] सूर्यास्त
3] ocean
4] ५ ( तोंड, ग्रसिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे )
5] ५ ( a, e, I, o, u )
6] गुढीपाडवा
7] बेट
8] ग्रामसेवक
9] प्राथमिक आरोग्य केंद्र
10] ११ दिवस

Nice questions
ReplyDeleteनावीन्याचा ध्यास
ReplyDeleteत्यासाठी हा प्रयास
आपल्या कार्यास आमच्याकडून शुभेच्छा खास💐💐💐