Sunday, May 31, 2020

प्रश्नमंजुषा भाग १५ वा

प्रश्नमंजुषा भाग १४ ची उत्तरे

1] मन की बात
2] २
3] पूर्वेला
4] नोव्हेंबर
5] रीश्टर स्केल
6]  १२
7] मा.प्रभावती कोळेकर
8]  सागवान
9] १६७४
10]उद् वाहक

 प्रश्नमंजुषा भाग १५ वा

1] 144 ही संख्या कोणत्या संख्येची 24 पट  आहे ?
2] विसावा या शब्दाचा एक समानार्थी शब्द  निवारा तर दुसरा समानार्थी शब्द कोणता असेल ?
3] घोडा चालवणा-याला घोडेस्वार म्हणतात तर होडी चालवणा-याला काय म्हणतात ?
4] 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
5] ग्रह, तारे यांमधील असणारी रिकामी जागा म्हणजे काय ?
6] भारतातील उपऋतुंमधील शेवटचा उपऋतू कोणता ?
7] पानांमधल्या कोणत्या घटकाच्या मदतीने वनस्पती स्वतः चे अन्न तयार करतात ?
8] पर्यावरणातील अन्नसाखळीचा प्रमुख आधार घटक कोणता ?
9] 'ते सुरक्षित ठेव' ही सूचना असलेला शब्दसमूह इंग्रजीत कसा व्यक्त कराल ?
10] आॕटोरीक्षा हा इंग्रजी शब्द किती अक्षरांचा आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

2 comments:

  1. ,,,,, छान प्रश्न .. सामान्य ज्ञानात भर घालणारे प्रश्न,, धन्यवाद.जाथवसर.

    ReplyDelete
  2. अतिशय छान प्रश्न निर्मिती keep it up👍👍

    ReplyDelete