प्रश्नमंजुषा भाग १० ची उत्तरे
1] बेसाॕल्ट
2] मुंबई हाय व वसई हाय
3] ७२० किमी
4] मणिकरण (हिमाचल प्रदेश )
5] काळा
6] हवा
7] व्हॕटिकन सिटी
8] २९ एप्रिल
9] कल्ले
10] विष्णू वामन शिरवाडकर
प्रश्नमंजुषा भाग ११ वा
1] महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोठे आहे ?
2] पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला कोणता हंगाम म्हणतात ?
3] मोठ्या धरणातील पाणी उंचावरुन खाली सोडून जी विद्युतनिर्मिती केली जाते, तिला कोणती विद्युतनिर्मिती म्हणतात ?
4] महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे ?
5] मुंबईजवळ अरबीसमुद्रात मिळणारा नैसर्गिक वायू कोणत्या बंदराजवळ साठवला जातो ?
6] महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपारिक प्रकार कोणता ?
7] महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु खार कोणत्या जंगलात आढळते ?
8] हरियाल हा आपला राज्यपक्षी महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळतो ?
9] महाराष्ट्रात झुडपी व काटेरी वनांत आढळणारा संकटग्रस्त पक्षी कोणता ?
10] सलिम अली हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व कोणत्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे ?
नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

.... श्री. नितीन जाधव सर अतिशय छान उपक्रम शाळा बंद पण शिक्षण सुरु या उक्तीमध्ये चपखल बसणारा मार्गदर्शक उपक्रम...
ReplyDeleteविद्यार्थी व शिक्षकांच्या ज्ञानात भर टाकणारा अतिशय सुंदर उपक्रम . आपल्या पुढील कार्यास शुझच्छा
ReplyDeleteजाधव सर आपल्या कार्यास सलाम
ReplyDeleteआतिशय प्रेरणादायी उपक्रम
शकील पटेल
बुद्धिला चालना देणारे प्रश्न निर्मिती आहे .तुम्हाला खूप शुभेच्छा!!
ReplyDelete*प्रेरणा*अतिशय सुंदर प्रेरणादायी उपक्रम
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteनितीन सुंदर काम.मुलांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारा उपक्रम आहे.सध्या स्पर्धेचे युग आहे.आज बालवयापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षा बाबत आवड होणे गरजेचे आहे.प्रत्येक शाळेत असे उपक्रम व स्पर्धा राबवल्या तर भविष्यात स्पर्धा परीक्षा मध्ये जावळी तालुका एक प्रेरणा म्हणून पहिला जाईल आणि यातून अनेक अधिकारी उदयास येतील.
ReplyDeleteशुभेच्छुक
सुधाकर देशमुख.मुंबई प्राथमिक शिक्षक