प्रश्नमंजुषा भाग ४
1] दोन अंकी संख्यांना इंग्रजीत काय म्हणतात ?
2] 49 ही क्रमवाचक संख्या इंग्रजीत कशी लिहाल ?
3] कोणत्या संख्येची तिप्पट 39 असेल ?
4] शिवरायांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, हा गड जिंकल्यावर शिवरायांनी त्या गडाला कोणते नाव दिले ?
5] प्रत्येक तालुक्याचा कारभार करण्यासाठी अथवा पाहण्यासाठी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असते ?
6] आपला सातारा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
7] शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य कोणते आंतरींद्रिय करत असते ?
8] मराठी महिन्यातील दररोजच्या दिनांकास काय म्हणतात ?
9] महात्मा फुले यांचे सातारा जिल्ह्यातील मूळगाव कोणते ? 10]पंचायत समितीतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
नितीन जाधव
शाळा, आपटी ता.जावली
उत्तरसूची :
1] two digit numbers
2] forty-ninth ( 49 th )
3] 13
4] प्रचंडगड
5] पंचायत समिती
6] पुणे
7] हृदय
8] तिथी
9] कटगूण
10] गटविकास अधिकारी ( B. D. O.)

No comments:
Post a Comment