प्रश्नमंजुषा भाग ३१ ची उत्तरे
1] o
2] पळस
3] शहाजीराजांनी
4] hopscotch
5] १२ मे
6] lockdown
7] an
8] कानात
9] १९६० पासून
10] १४ मे
प्रश्नमंजुषा भाग ३२ वा
१]भारताचे ध्वजगीत ' विजयी विश्व तिरंगा प्यारा ' हे कोणी लिहिले आहे ?
२]luckily या adverb मध्ये लपलेले adjective कोणते ?
३]अपेक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
४]वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन हा वायू असतो ?
५]शिवरायांनी मालवणजवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला ?
६]'निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली' ---या वाक्यात किती नामे आली आहेत ?
७]घड्याळातील अर्ध्या तासात किती सेकंद असतात ?
८]महाराष्ट्रातील पंढरपूर हे तीर्थक्षेञ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
९]महाराष्ट्रातील एकमेव खा-या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१०]भारत देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते?
नितीन जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली

No comments:
Post a Comment