Friday, May 22, 2020

प्रश्नमंजुषा

तशी या उपक्रमाची पहिल्यापासून च आवड आहे.तसे पाहिले तर प्रत्येक प्रश्न एक सूक्ष्म उपघटकच असतो.मुलांची शोधकवृत्ती वाढविण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा एक रंजक उपक्रम आहे.या उपक्रमाचे सातत्य ठेवल्यास शेवटी विद्यार्थीही हे प्रश्ननिर्मितीचे कौशल्य आत्मसाद करतो.ज्ञानाची रचना करायला शिकतो.हे एक प्रकारचे *स्वावलंबनच* आहे.
सर्वांना धन्यवाद ‼
मी या blog मार्फत हा उपक्रम सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.सर्वांचे सहकार्य लाभावे. खूप खूप धन्यवाद ‼
🌷🙏

1 comment:

  1. सर आपले प्रश्ननिर्मिती कौशल्य विध्यार्थ्याच्या प्रगतीस 'प्रेरणा' नक्की देइल.

    ReplyDelete