Saturday, May 30, 2020

प्रश्नमंजुषा भाग १२ वा

प्रश्नमंजुषा भाग ११ ची उत्तरे
1] तारापूर जि.पालघर
2] खरीप हंगाम
3] जलविद्युत निर्मिती
4] गुजरात
5] उरण
6]  देवराई
7] भीमाशंकर जि.पुणे
8] पूर्व महाराष्ट्र
9] माळढोक
10]पक्षिनिरीक्षण

 प्रश्नमंजुषा भाग १२ वा
1] चांदोली अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यात येते ?
2] महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?
3] चहा पावडर चहा या वनस्पतींच्या पानांपासून मिळते तर काॕफी, काॕफी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते ?
4] सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार कोणत्या ठिकाणी चालतो ?
5] मध्यप्रदेश राज्याच्या कोणत्या दिशेला आपला महाराष्ट्र आहे ?
6] चौरसातील कोनांच्या मापांची बेरीज किती ?
7] कोणत्या ञिमितीय वस्तूतील प्रत्येक बाजूचा आकार चौरसाकृती असतो ?
8] एक सहा मीटर लांबीची दोरी पाच ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल ?
9] रानकवी असा गौरव कोणत्या कवींचा केला जातो ?
10] पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

5 comments:

  1. .... जाधव सर रोज प्रश्नावली पाठवता .लेखन करून खरंतर सर्वांचा त्रास तुम्ही वाचवला मुलांना सुट्टीत सुध्दा मार्गदर्शन करणारा छान अभ्यासक्रम.. धन्यवाद..

    ReplyDelete
  2. आपल्या दैनंदिन प्रश्न मंजुषा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.त्याचबरोबर लहान वयातच स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम निश्चितच हातभार लावत आहे यात तिळमात्र शंका नाही.आपल्या या कार्यास सलाम! व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा

    ReplyDelete
  3. अतिशय चांगला उपक्रम .विदयार्थांच्या व शिक्षकांच्या ज्ञानात भर टाकणारा . आणल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा .

    ReplyDelete
  4. अतिशय चांगला उपक्रम .विदयार्थांच्या व शिक्षकांच्या ज्ञानात भर टाकणारा . आणल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा .

    ReplyDelete
  5. सर,आपण सुरू केलेला उपक्रम प्रेरणादायी असून शिक्षक, विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा असून भविष्यकाळातील स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यास तसेच बौद्धिक स्तर उंचवणेस निश्चितच उपयुक्त ठरेल.आपल्या शैक्षणिक कार्यास खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

    ReplyDelete