प्रश्नमंजुषा भाग १२ ची उत्तरे
1] सातारा व सांगली
2] आंबा
3] बीया
4] ओरोस बुद्रुक
5] दक्षिणेला
6] ३६० अंश
7] घन
8] १ मीटर
9] भा.रा.तांबे
10] (पुणे, सातारा, सोलापूर, सांगली कोल्हापूर )
प्रश्नमंजुषा भाग १३ वा
1] दोन चौरस एकमेकांना जोडले असता कोणती नविन आकृती मिळेल ?
2] देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य कोणते ?
3] पडलेला पाऊस कोणत्या एकतात मोजला जातो ?
4] ३.५ सेमी म्हणजे किती मिलीमीटर ?
5] टेलिव्हीजन या शब्दाचे अचूक स्पेलिंग काय ?
6] भूगोल या विषयाला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] जि.प.मधील सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?
8] मासा पाण्यात पोहताना दिशा बदलण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग करतो ?
9] नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
10]समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपल्या जिल्ह्यातील गड कोणता ?
नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

No comments:
Post a Comment