प्रश्नमंजुषा भाग ३५ ची उत्तरे
१] पणा
२] 1200
३] हिवताप म्हणजेच मलेरीया
४] साहिष्णूता
५] भीमगड
६] forest / wood
७] सुमारे तीन लाख चौकिमी
८] पूर्व भागात ( पूर्व महाराष्ट्रात )
९] १ मे ला
१०] खोड
आजची प्रश्नमंजुषा भाग ३६ वा
1] थोर संशोधक डाॕ.भिसे यांनी स्वयंचलित तोफ करण्याचे काम नाकारून मानवतेच्या भूमिकेतून होणार संहार आपल्या परीने वाचवला. --- या वाक्यातील संहार या शब्दाचा अर्थ काय ?
2] आयताला सममितीचे किती अक्ष पडतात ?
3]पृथ्वीच्या कोणत्या आवरणात असणा-या जीवांची संख्या सर्वाधिक आहे ?
4] एक तासाचा कालखंड मोजण्यासाठी वापरात आलेली वाळूची घड्याळे सर्वप्रथम कोणत्या खंडात वापरात आली ?
5] महाराष्ट्रातील सुर्योदय पूर्व दिशेला होतो तर मध्यप्रदेशातील सूर्यास्त कोणत्या दिशेला होईल ?
6] We saw a TV programme on giraffes.-- या वाक्यातील on giraffes या शब्दसमूहाचा मराठी अर्थ काय ?
7] कर्मवीर भाऊराव पाटलांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8] सातारा जिल्ह्यातून गेलेला रेल्वेमार्ग जिल्ह्यातील किती तालुक्यांमधून प्रवास करतो ?
9] गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते ?
10] महाराष्ट्रातील जिल्हेनिर्मितीनुसार ३६ वा जिल्हा कोणता ?
नितिन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

Very nice questions 👌👌💐💐
ReplyDeleteरोज नित्यनेमाने आपण पोस्ट करत आहात.आपला प्रश्नमंजुषा उपक्रम सर्व विदयार्थ्यांना खरंच पथदर्शक व उपयुक्त आहे.
ReplyDeleteप्रश्न पडल्याशिवाय उत्तर मिळत नाही.एक उत्तर शोधताना अनेक प्रश्न आपोआप सुटतात. हा उपक्रम सर्व शिक्षक व मुलांना प्रेरणा देणारा आहे. जाधव सरांनी त्यासाठी खूप अभ्यासपूर्वक परिश्रम घेउन आम्हा शिक्षकापर्यंत पोहोचवले धन्यवाद...

ReplyDeleteGreat work done by Mr Jadhav sir .
ReplyDeleteखूप छान प्रश्न निर्मिती आहेत विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा प्रश्न निर्मिती आहेत त्यामुळे चांगले विद्यार्थी तयार होतील त्यांना एक चांगला मार्गदर्शक तुमच्या रुपात मिळालेत
Excellent
Deleteखूप छान प्रश्न निर्मिती आहे .विद्यार्थाच्या बरोबर शिक्षकांच्याही ज्ञानात भर पडणार आहे .या उपक्रमासाठी आपणाला खूप खूप शुभेच्छा .
ReplyDeleteVery useful activity in life of students to improve their knowledge as well as improve thinking power. We should make question bank from this activity for long time.thank you sir for giving us such treasure of knowledge.
ReplyDeleteप्रश्नमंजुषा स्पर्धा सरावासाठी अतिशय छान प्रश्न. आपल्या या उपक्रमासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteIts really great.
ReplyDeleteखरच प्रश्ननिर्मिती एक आवश्यक कौशल्य.त्याचे नेमके महत्त्व जाणून एक उत्तम उपक्रम आपणाकडून आम्हाला मिळत आहे.धन्यवाद जाधव सर
ReplyDeleteआपला उपक्रम अतिशय आवडला आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा
ReplyDeleteआपला प्रश्नमंजुषा उपक्रम खूप आवडला.आपणास पुढील महान कार्यास मनापासून खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteनितीन सर छान उपक्रम
ReplyDeleteछान उपक्रम. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी होईल. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.
ReplyDeleteविद्यार्थी व शिक्षक यांना अतिशय उपयुक्त उपक्रम मवीन ज्ञानात भर पडली खुप खुप छान उपक्रम शुभेच्छा धन्यवाद जाधव सर - श्री हेमंत शिंदे पदवीधर शिक्षक
ReplyDeleteखूप छान सर. अनमोल मार्गदर्शन
ReplyDeleteसुंदर सर, विचारपूर्वक व अभ्यासपूर्ण प्रश्न असतात . खुप शुभेच्छा .
ReplyDeleteआपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून हा असाच चालू ठेवावा.
ReplyDeleteश्री किरण यादव
खूप छान मित्रा
ReplyDeleteराजकुमार भागवत
This activity is very beneficial for t students during this situation
ReplyDeleteप्रश्ननिर्मिती अतिशय उत्कृष्ट. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही विचार करायला लावणारे प्रश्न.
ReplyDeleteखूप छान प्रश्नानिर्मिती
ReplyDeleteसुनीता गंगावने
खूप छान प्रश्नानिर्मिती
ReplyDeleteसुनीता गंगावने
खूप छान प्रश्नानिर्मिती
ReplyDeleteसुनीता गंगावने
जाधव सर आपण एक नाविन्यपूर्ण प्रकल्प शोधक आहात शिष्यवृत्ती,व्यसनमुक्ती,अभ्यासपूर्ण मार्गदर्शक या कलागुणामुळे जि प ने आदर्श शिक्षक म्हणून तुमची निवड केली प्रशमंजुषा हा उपक्रम विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही उपयुक्त आहे याबद्दल प्रश्नच नाही आपल्या शोधक वृत्तीचे खूप कौतुक आहे उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत राहो आपला एक आदर्श इतरांना पथदर्शक ठरो ही मनःपुर्वक शुभेच्छा
ReplyDeleteजोशी सर सेवानिवृत्त शिक्षक पुणे