Friday, June 19, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५७ वा

प्रश्नमंजुषा भाग ५६ ची उत्तरे

1] विष्णू वामन शिरवाडकर
2] 4 दस्ते
3] कार्बनडायआॕक्साइड
4] मेण
5] जलयुक्त शिवार
6] fireman
7] वसंत
8] सज्जनगड
9] चिमणी
10]केरळ

आजची प्रश्नमंजूषा भाग ५७ वा

1] भांडण या शब्दाला त्याच अर्थाचा कोणता शब्द जोडल्यास अर्थपूर्ण असा जोडशब्द तयार होईल ?
2] पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड किती इंच लांबीचा असेल ?
3] अन्नपचनाची सुरूवात कोणत्या अवयवात सुरु होते ?
4] कोणाच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी 'आज्ञापञ' हा ग्रंथ लिहिला ?
5] जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते, या प्रवाहाला आपण कोणत्या नावाने ओळखतो ?
6] which is the first colour in rainbow ?
7] पारशी धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ?
8] महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे सातारा जिल्हा कोणत्या भागात येतो ?
9] "एकमेका साह्य करू l अवघे धरू सुपंथ ll" या काव्यपंक्ती कोणाच्या ?
10]भारत सरकारच्या आयुष मंञालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुचविलेल्या औषधाचे नाव काय ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

7 comments:

  1. विदयार्थी व शिक्षक यांना अतिशय उपयुक्त उपक्रम , आत्मविश्वास वाढण्यास उपयुक्त , स्पर्धा परीक्षेस उपयुक्त उपक्रम - श्री हेमंत शिंदे पदवीधर शिक्षक

    ReplyDelete
  2. जाधव सर आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सर्वच विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शक असा आहे . आपला हा उपक्रम सर्वदूर पोहोचावा हीच सदिच्छा
    विजय पवार सर बामणोली (कसबे)

    ReplyDelete
  3. उपक्रम खूप छान आहे .

    ReplyDelete
  4. सर नेहमीप्रमाणे उत्कृष्ट प्रश्न. सहावा प्रश्न मस्तच

    ReplyDelete
  5. सर नेहमीप्रमाणे उत्कृष्ट प्रश्न. सहावा प्रश्न मस्तच

    ReplyDelete