Monday, June 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६७ वा

प्रश्नमंजुषा भाग ६६ ची उत्तरे
1] प्रत्यय
2] कोनमापक
3] फ्लाॕवर / केळफूल
4] भवानीमाता
5] पाल्कची सामुद्रधुनी
6] t
7] आॕस्ट्रेलिया
8] ललिता बाबर
9] रेशीम किडा
10] २० मार्च १९२७

आजची प्रश्नमंजुषा भाग ६७ वा
1] प्रश्न विचारून माहिती गोळा करणे या तंञाला काय म्हणतात ?
2] 1 ते 100 पर्यंत एकूण किती चौरस संख्या सापडतील ?
3] खेकडा या जलचराला पायाच्या किती जोड्या असतात ?
4] जसवंतसिंग राठोड या सरदाराची आठवण आपणाला कोणत्या प्रसंगातून येते ?
5] सर्वात उंच असणाऱ्या भूरूपास काय म्हणतात ?
6] द्रवरूप साबणाला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] सौरवर्षात एकूण किती शुभमुहूर्त असतात ?
8] सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील प्रसिद्ध लेझिम प्रकार कोणता ?
9] गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले आपल्या  राज्यातील ठिकाण कोणते ?
10] चंद्रावर पहिले पाऊल ठेवणा-या मानवाचे नाव सांगा ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

9 comments:

  1. आपल्या या उपक्रमामुळे आम्हाला दररोज नवीन माहिती मिळते त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  2. Very good project - Akshay Pawar

    ReplyDelete
  3. Very good project - Akshay Pawar

    ReplyDelete