Thursday, June 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४० वा

प्रश्नमंजुषा भाग ३९ ची उत्तरे

1] पालवी
2] CL
3] काजू
4] राजगडावर
5] आधुनिक शेती
6] coconut shell
7] होळी
8] सातारा
9] सिंधुदुर्ग
10]खाद्य पदार्थांची गुणवत्ता


आजची प्रश्नमंजुषा भाग ४० वा

1] आंबा या वनस्पतीच्या फुलो-याला काय म्हणतात ?
2] यंञाच्या मदतीने एका बाटलीत सरबत भरुन ती बंद करण्यास 6 मिनिटे वेळ लागतो,तर अशा किती बाटल्या 5 तासांत भरुन होतील ?
3] पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात तर, हवेत उडणा-या प्राण्यांना काय म्हणतात ?
4] कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून असलेल्या उदेभानची किल्लेदार म्हणून नेमणूक कोणी केली होती ?
5] संञे या फळाचे वर्षभरात किती बहर येतात ?
6] Which is the opposite word for the word 'raw' ?
7] जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेस व कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?
8]सज्जनगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
9] सातारा जिल्ह्यातील हिंदू - मुस्लिम ऐक्याचा उरुस जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भरतो ?
10]भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झीरो माइल हे स्थान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

1 comment:

  1. सर .. lockdown च्या काळात तुम्ही खूपच छान उपक्रम चालू केला आहे .त्याचा उपयोग समस्थ शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे..तुमच्या कार्याला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete