Thursday, June 25, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६३ वा

प्रश्नमंजुषा भाग ६२ ची उत्तरे

1] अरुणोदय
2] ७२
3] पाणी
4] १८ एप्रिल
5] पोफळी
6] artificial
7] सत्यमेव जयते
8] पाटण
9] कोकम
10] आंबोली

आजची प्रश्नमंजुषा भाग ६३ वा
1] ' बालचमू खुशीत दिसतोय!' या वाक्याचा प्रकार कोणता ?
2] एका आंब्याच्या झाडाला 3240 आंबे आले ते किती डझन आंबे असावेत ?
3] पाण्यात वाढणाऱ्या कोणत्या वनस्पतीचे कंद अन्न म्हणून खाल्ले जातात ?
4] कोणत्या क्रांतिकारकाच्या स्मृतिप्रित्यर्थ खेड या त्यांच्या जन्म गावास ' राजगुरूनगर 'असे नाव देण्यात आले ?
5] भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराचा गौरव केला जातो ?
6] Make a correct adjective from the noun ' leaf '.
7] रयत शिक्षण संस्थेचे ' बोधचिन्ह ' कोणते ?
8] सातारा जिल्ह्यातून गेलेल्या एकमेव लोहमार्गाचे नाव काय ?
9] राजमुद्रा हे आपले राष्ट्रीय प्रतीक कोठून घेतले आहे ?
10] आपल्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

3 comments:

  1. खूपच प्रेरणादायी उपक्रम श्री नितीन जाधव सर 🙏👍👍👍👌👌👌

    ReplyDelete
  2. नवनवीन नेमके आणि तितकेच प्रभावी प्रश्न निर्मिती छानच

    ReplyDelete
  3. खूपच ज्ञानवर्धक व ज्ञान२क्षक आणि ज्ञानसंवर्धक स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी हि प्रश्नावली

    ReplyDelete