Wednesday, June 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५० वा

प्रश्नमंजुषा भाग ४९ ची उत्तरे

1] अष्टपैलू
2]  3
3] ग्रॕफाइट / काळे शिसे / काळा कार्बन
4] पद्मदुर्ग
5] झाडे
6] incorrect
7] गटविकास अधिकारी
8] कंदी पेढा
9] अस्तंभा
10] रायगड

आजची प्रश्नमंजुषा भाग ५० वा

1] 'हवा' हा शब्द शब्दांच्या जातीतील किती प्रकारांत वापरता येईल ?
2] 6 चा 16 वा विभाज्य हा कोणत्या संख्येचा 8 वा विभाज्य आहे ?
3] कोरफड गर त्या वनस्पतीच्या कोणत्या अवयवात असतो ?
4] छञपती शिवरायांनी कोणत्या गडाचे नामकरण तोरणा असे केले ?
5] भूगर्भात सापडणा-या काळ्या मीठाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
6] Tell the rhyming word for the word 'healthy'.
7] बलसागर भारत होवो l विश्वात शोभुनी राहो ll या काव्यपंक्ती कोणाच्या ?
8] दरवर्षी शिवप्रताप दिन कोणत्या गडावर साजरा केला जातो ?
9] छत्तीसगढ राज्याच्या कोणत्या दिशेला आपला महाराष्ट्र आहे ?
10] मे 2020 मध्ये आलेले अम्फान हे चक्रीवादळ कोणत्या सागरावर निर्माण झाले होते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

6 comments:

  1. सत्यवानजी निकम सर....धन्यवाद..!!

    ReplyDelete
  2. उत्कृष्ट प्रश्ननिर्मिती,जाधव सर हा उपक्रम निरंतर चालू राहावा ही शुभेच्छा,

    ReplyDelete
  3. उत्कृष्ट प्रश्ननिर्मिती,जाधव सर हा उपक्रम निरंतर चालू राहावा ही शुभेच्छा,

    ReplyDelete