प्रश्नमंजुषा भाग ४४ ची उत्तरे
1] सुकाळ
2] 36
3] नॕप्थेलिन
4] गंगापूर
5] उत्तर आशियातील सायबेरियामधून
6] wrost
7] बेंदूर
8] खटाव
9] बंगालच्या उपसागरास
10] अजिंठा-वेरुळ
आजची प्रश्नमंजुषा भाग ४५ वा
1] दुर्गम या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 1 पासून 9 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती ?
3] बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रुपांतरण होण्याच्या क्रियेला शास्ञीय भाषेत काय म्हणतात ?
4] लॕटिन भाषेतील कोणत्या शब्दाचा अर्थ मानव असा होतो ?
5] आपल्या राज्यात केशर हा पदार्थ कोठून आयात करावा लागतो ?
6] द्राक्षांचा घडाला इंग्रजीत काय म्हणाल ?
7]भारतीय महावाळवंट प्रामुख्याने ज्या राज्यात येते ते राज्य कोणते ?
8] सातारा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?
9] CNG चे विस्तारित रुप कोणते ?
10] राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे ?
नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Best
ReplyDeleteविदयार्थ्यांची शोधक वृसी , ज्ञान , आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम ,- श्री हेमंत शिंदे पदवीधर शिक्षक
ReplyDelete