Thursday, June 25, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६४ वा

प्रश्नमंंजुषा भाग ६३ ची उत्तरे

1] उद् गारार्थी वाक्य
2] 270
3] शिंगाडा
4] शिवराम हरी राजगुरू
5] मुंबई
6] leafy
7] वटवृक्ष
8] पुणे-बंगळुर
9] सारनाथ येथील अशोकस्तंभावरून
10] समृद्धीचे / भरभराटीचे

आजची प्रश्नमंजुषा भाग ६४ वा
1] बालकवी असे कोणत्या कवीस संबोधले जाते ?
2] नऊ कोटी लिहिताना नऊवर किती शून्य द्यावी लागतील ?
3] पदार्थांच्या तिन्ही अवस्थांमध्ये आढळणारा एकमेव पदार्थ कोणता ?
4] भारतीय संविधानाची अंमलबजावणी कोणत्या सालापासून सुरू करण्यात आली ?
5] भारतातील कोणत्या पर्वताच्या शिखरांवर सतत बर्फ साठलेला असतो ?
6] Which is the festival of lamps ?
7] ' बैसाखी ' हा सण कोणत्या धर्मियांचा आहे ?
8] सातारा जिल्ह्यात कोणत्या शहरात आपणास उंच गोलाकार मनोरे पहावयास मिळतात ?
9] 'आदिवासींचा जिल्हा ' म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
10] भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

5 comments:

  1. प्रश्नमंजुषा मधील प्रश्न सर्व विषयांना स्पर्श करणारे,विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारे असे खूपच विचारपूर्वक काढलेले असतात,सर आपल्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. ईश्वरी अमोल काकडे

    ReplyDelete
  3. You are great sir You are my inspiration

    ReplyDelete