Saturday, July 11, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७९ वा

प्रश्नमंजुषा भाग ७८ ची उत्तरे
1] धूळपेरणी
2] घनाकृती
3] साखर
4] कबुतर
5] २२ सप्टेंबर
6] toothache
7] मालवणी
8] कराड
9] १९८८ नंतर
10] तपांबरात

आजची प्रश्नमंजुषा भाग ७९ वा
1] ' पाहुणा ' या शब्दासाठी  विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 99 मीटर लांबीच्या तारेचे 11 समान तुकडे करण्यासाठी ती तार किती ठिकाणी कापावी लागेल ?
3] कोणत्या जीवनसत्त्वाच्या सततच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो ?
4] पन्हाळगड व विशाळगड हे दोन्ही गड कोणत्या जिल्ह्यात येतात ?
5] पुणे जिल्ह्यातील माळीण गाव दुर्घटना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे झाली ?
6] which another word we also use for yoghurt ?
7] ' कोली भाजी ' हा सण कोणते आदिवासी बांधव साजरा करतात ?
8] लष्कर भरतीत सातारा जिल्ह्यात अग्रेसर असणारे गाव कोणते ?
9] ' गीतारहस्य ' या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ?
10] भूदान चळवळीचे प्रणेते कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob . 9922777064

14 comments:

  1. उपक्रम प्रेरणादायी आहे

    ReplyDelete
  2. Keep it up sir 👍Sujata Jadhav

    ReplyDelete
  3. Khupach Preranadai Upkram ahe sir

    ReplyDelete
  4. प्रश्नांची धाटणी उत्तम

    ReplyDelete
  5. Very skillful questions💐💐💐

    ReplyDelete
  6. सगळ्यांच्याच ज्ञानात भर टाकणारे प्रश्न आहेत छानच

    ReplyDelete
  7. अप्रतिम सातत्य नितीन सर

    ReplyDelete