प्रश्नमंजुषा भाग ७९ ची उत्तरे
1] यजमान
2] १० ठिकाणी
3] ' अ ' जीवनसत्त्व
4] कोल्हापूर
5] भूस्सखलन
6] curd
7] ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी बांधव
8] अपशिंगे ता.जि.सातारा
9] लोकमान्य टिळक
10] आचार्य विनोबा भावे
आजची प्रश्नमंजुषा भाग ८० वा
1] ' सामान्य माणसाने थोर माणसाला हिताची गोष्ट सांगणे ' या अर्थाची एक म्हण सांगा ?
2] किती दिवसांच्या महिन्यात सर्वच वार चार वेळा येतील ?
3] कोणत्या रोगाची प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते ?
4] अश्मयुगातील शेवटचा कालखंड कोणता ?
5] समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे सुळके म्हणजे काय ?
6] Which another word we can use for the word happily ?
7] ख्रिस्त जन्मोत्सवाची सांगता कोणत्या तारखेस होते ?
8] राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
9] गडांवर पर्यटकांसाठी लावलेले सूचनाफलक कोण प्रदर्शित करते ?
10] जगात सर्वाधिक वाघ कोणत्या देशात आढळतात ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Keep it on
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखुप छान उपक्रम , लोकडाऊनच्या काळात विदयार्थी व शिक्षक यांना उपयुक्त तसेच विचारांना चालना देणारा उपक म श्री हेमंत शिंदे विषय शिक्षक
ReplyDeleteछान उपक्रम!!
ReplyDeleteवि0द्यार्थी आणि शिक्षकांना अतिशय उपयुक्त असा उपक्रम👌Sujata Jadhav
ReplyDeleteखूपच छान उपक्रम सर
ReplyDeleteखूप छान उपक्रम आहे सर.विद्यार्थी आणि शिक्षकांना उपयूक्त आहे.
ReplyDeleteछानच उपक्रम. -सुनिता राजेंद्र
ReplyDeleteखुपच छान सर.ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे सर.
ReplyDelete