प्रश्नमंजुषा भाग ७३ ची उत्तरे
1] निवारा
2] 29-2-2024
3] ई-कचरा
4] मिश्रधातू
5] उत्तर-दक्षिण
6] stale
7] सरपंच
8] महाबळेश्वर
9] मासे
10] माळेगाव
आजची प्रश्नमंजुषा भाग ७४ वा
1] रुग्णांना वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका असते तर, शहरात मृतांना वाहून नेण्यासाठी काय असते ?
2] 2020 चा स्वातंत्र्यदिन शनिवारी येत आहे तर, याच वर्षीचा शिक्षकदिन कोणत्या वारी येईल ?
3] सजीवांची निर्मिती ज्या अतिसूक्ष्म एकपेशीय सजीवांपासून झाली, त्या जीवांना कोणत्या नावाने ओळखले जाई ?
4] प्रचंडगडावर कोणत्या देवीचे मंदिर आहे ?
5] महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ?
6] ' कासव हळूहळू चालते.' या वाक्यातील क्रीयापदासाठी इंग्रजीतील अचूक शब्दरुप सांगा ?
7] गुरुपौर्णिमा उत्सव कोणत्या मराठी महिन्यात येतो ?
8] अनेक निवासी शाळांमुळे सातारा जिल्ह्यातील कोणते ठिकाण एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे ?
9] महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
10] वाघाची पिल्ले किती वर्षाची झाली की, ती आईपासून स्वतंत्र जगू लागतात ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Chan!!!
ReplyDeleteअतिशय उत्कृष्ट आणि उपयुक्त उपक्रम
ReplyDeleteपुढील वाटचालीस शुभेच्छा
विचारप्रवर्तक प्रश्न निर्मिती खूप छान! सुजाता जाधव
ReplyDeleteVery nice .-sunita kamble. Madam
ReplyDeleteअतिशय उपयुक्त उपक्रम
ReplyDeleteएकदम छान उपक्रम - रविंद्र सोरटे
ReplyDeleteछान उपक्रम कौतुकास्पद
ReplyDeleteसंतोष पवार बौधवस्ती आपटी
खूपच छान!! ज्ञानदानाचे काम सुरू आहे. बाळकृष्ण भंडारे.
ReplyDeletevery nice sir
ReplyDeletec.d chavan
V good initiative sir..... definitely it'll improve our kids gk. All d best.
ReplyDeleteThanks a lot..!!
ReplyDeleteNICE QUESTIONS
ReplyDeleteVery nice questions.Keep it on
ReplyDeleteVery nice questions
ReplyDeleteTHANKSSSSSS..!!
ReplyDeleteVery nice sir keep it up
ReplyDelete