Saturday, July 25, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९३

प्रश्नमंजुषा भाग क्रमांक ९२ ची उत्तरे
1] मोहोळ
2] 30 %
3] आॕक्सीमीटर
4] पंताजी गोपीनाथ
5] आॕक्टोबर
6] tasty
7] वैशाख
8] शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज यांनी
9] आंबट
10] आंबेसरी

आजची प्रश्नमंजुषा भाग क्रमांक ९३
1] माहूत आपल्या हाती कोणते साधन घेऊन हत्तीला ताब्यात ठेवतो ?
2] कोणती संख्या लहानात लहान ' मोजसंख्या ' आहे ?
3] कोणत्या झाडाला तीन पानांच्या समूहातच पाने असतात ?
4] शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंञण कोणी दिले ?
5] खाड्यांच्या भागात कोणती वने आढळतात ?
6] What is called the space between two mountains ?
7] सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावचा नागपंचमी उत्सव ख्यातीप्राप्त आहे ?
8] सातारा जिल्ह्याचा कोणता भाग वनाच्छादित आहे ?
9] कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिन ' जागतिक मराठी दिन ' म्हणून साजरा केला जातो ?
10] जोतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी कोणी दिली ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

19 comments:

  1. नमस्कार नितीन सर खूप छान उपक्रम. आमच्याही ज्ञानात भर पडली. 🌷🌷👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सर्व विषयांची माहिती देणारी एक छान प्रश्न पेढी तयार करून दिली सर, अभिनंदन.
    निलेश उतेकर, सावरी

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Questions are very useful for students

    ReplyDelete
  5. Very nice sir ,good work! Sujata Jadhav

    ReplyDelete
  6. छान काम जाधव सर‼️

    ReplyDelete
  7. खूपच उपयोगी सदर

    ReplyDelete
  8. असेच नवनविन उपक्रम भेटीला यावेत..खूपच छान

    ReplyDelete
  9. सुपर प्रश्नसंच..best

    ReplyDelete