Sunday, July 5, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७३ वा

प्रश्नमंजुषा भाग ७२ ची उत्तरे
1] धनीण
2] 60
3] लोणी
4] येशू ख्रिस्त
5] गोवा
6] पवनचक्की
7] जैन धर्मियांचे
8] सातारा जिल्हा
9] N -95
10] १९५० पासून

आजची प्रश्नमंजुषा भाग ७३ वा
1] ' ऊन,वारा,पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] फेब्रुवारी 2024 या महिन्यातील शेवटची पूर्ण तारीख सांगा ?
3] इलेक्ट्रॉनिक वस्तू कधीतरी निरुपयोगी होतात, अशा निरुपयोगी वस्तूंच्या कच-याला काय म्हणतात ?
4] मूळ धातूपेक्षा कोणता धातू जास्त टणक असतो ?
5] महाराष्ट्रातील बहुतांश राष्ट्रीय मार्ग कसे गेलेले आहेत ?
6] Which is the opposite word for the word fresh ?
7] गावचा प्रथम नागरिक कोण असतो ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या पर्यटन स्थळी पर्यटक अप्रतिम अशा सूर्यास्ताचा अनुभव घेतात ?
9] आॕटर या प्राण्याचे प्रमुख खाद्य कोणते ?
10] नांदेड जिल्ह्यातील कोणत्या गावी घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

15 comments:

  1. विदयार्थी व शिक्षक यांच्या ज्ञानात भर व स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त उपक्रम श्री हेमंत शिंदे पदवीधर शिक्षक

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. प्रेरणादायी उपक्रम छान उपक्रम.

    ReplyDelete
  4. अति उत्तम प्रश्नमंजुषा.

    ReplyDelete
  5. जाधव सर आपला उपक्रम विद्यार्थी हिताचा आहे. अभिनंदन 🌹🌹

    ReplyDelete
  6. प्रेरणादायी उपक्रम सर .अभिनंदन सर्व.

    ReplyDelete
  7. प्रेरणादायी उपक्रम सर

    ReplyDelete
  8. Khup chan 👌👍.Sujata Jadhav

    ReplyDelete
  9. मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारा नाविन्याची कास असणारा आणि नवनवीन माहिती मिळवण्याची ओढ लावणारा आपला उपक्रम अतिशय छान आहे .
    सौ सारिका शशिकांत कचरे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरे, तालुका कराड

    ReplyDelete
  10. Inspiring programme Sir.
    Keep it up. THANKS SIR.

    ReplyDelete
  11. बौद्घीक क्षमता वाढविणारा प्रेरणादायी उपक्रम आहे.

    ReplyDelete
  12. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न

    ReplyDelete
  13. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती very good sir

    ReplyDelete
  14. खूप छान ' प्रेरणादायी उपक्रम आहे .

    ReplyDelete