Tuesday, July 14, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८२ वा

प्रश्नमंजुषा भाग ८१ वा
1] सोमवार
2] चेंडू
3] बेडूक
4] आरमार
5] खजूर
6] four
7] मकरसंक्रांत
8] सज्जनगड ता.जि.सातारा
9] सूर्यफूल
10] १९६२

आजची प्रश्नमंजुषा भाग ८२ वा
1] पतंगाचा दोरा ज्यावर गुंडाळला जातो ते गोलाकार साधन कोणते ?
2] 400 गुणांच्या परीक्षेत आदित्यला 75% गुण मिळाले ; तर एकूण किती गुण मिळाले ?
3] पाऊस कोणत्या रुपात आभाळात जातो ?
4] शायिस्ताखान व औरंगजेब या दोघांमधील नातेसंबंध सांगा ?
5] नकाशा निर्मितीच्या आधुनिक पद्धती विकसित होण्याआधी कोणत्या पद्धतीचा वापर नकाशानिर्मितीसाठी केला जाई ?
6] which furry animal gives us wool ?
7] ऋतुचक्रातील शेवटचा उपऋतू कोणता ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणता धबधबा तीन टप्प्यात कोसळतो ?
9] कोणत्या वाद्यातून फक्त 'तुण,तुण'असाच ध्वनी निघतो ?
10] भारतरत्न पदकात कोणत्या वृक्षाचे पान प्रतिकृतीत दिसते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

13 comments:

  1. विदयार्थ्याच्या बुद्धीला चालना देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम आहे . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर !

    ReplyDelete
  2. अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असा उपक्रम!
    सुजाता जाधव

    ReplyDelete
  3. प्रेरणादायी उपक्रम.खूपच छान.

    ReplyDelete
  4. प्रेरणादायी उपक्रम.खूपच छान.

    ReplyDelete
  5. नावीन्यपूर्ण अशी प्रश्न निर्मिती आहे . खूप छान .

    ReplyDelete
  6. प्रश्नरुपात नवनविन माहिती..छानच

    ReplyDelete
  7. सूक्ष्म प्रश्ननिर्मिती.अभिनंदन !!

    ReplyDelete
  8. शंभरच काय...अनेक भाग व्हावेत..या उपक्रमाचे..अक्षय पवार

    ReplyDelete
  9. शंभरच काय.!! अनेक भाग व्हावेत या उपक्रमाचे.अक्षय पवार

    ReplyDelete
  10. अभ्यासपूर्ण प्रश्न GREAT

    ReplyDelete