प्रश्नमंजुषा भाग ९७ ची उत्तरे
1] भव्यता
2] 15
3] साल्क
4] हेन्री आॕक्झिंडेन
5] चिखलदरा
6] love
7] कर्मवीर भाऊराव पाटील
8] कराड जि.सातारा
9] डोंग [ राज्य - अरुणाचल प्रदेश ]
10] पुणे - सोलापूर
आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९८
1] ' वा ' या अक्षराने सुरुवात व शेवट होणारा प्रसंशादर्शक शब्द कोणता ?
2] 43 दशकातून 10 एकक वजा करुन त्यात किती दशक मिळविले असता उत्तर 5 शतक येईल ?
3] कोणत्या नक्षञात पडलेल्या पावसामुळे तापलेल्या जमिनीचा वाफसा होण्यास मदत होते ?
4] शिवरायांच्या कोणत्या दलात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता ?
5] भारताचे स्थान आशिया खंडाच्या कोणत्या भागात आहे ?
6] Who repairs things by spanner and screwdriver ?
7] डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?
8] मराठी कवी 'यशवंत' यांचे जन्मगाव कोणते ?
9] ' सारे जहाँ से अच्छा..' या गीताचे गीतकार कोण ?
10] प्रत्येक मोहिमेवर पाठवले जाऊ शकते असे कोणते लढाऊ विमान भारतीय वायुदलात नुकतेच दाखल झाले आहे ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

छन उपक्रम
ReplyDeleteVery nice work 👌)(SujataJadhav)
ReplyDeleteलवकरच शतक पुर्ण होईल,,,,,असेच कार्यप्रवण राहा,,,keep it up
ReplyDeleteजाधव सर आपला उपक्रम दिशादर्शक आहे. अभिनंदन 🌹🌹🌹
ReplyDeleteउपक्रमात नावविण्यपूर्ण प्रश्ननिर्मिती👌
ReplyDeleteजाधव सर,उपक्रम खूपच छान आहे.
ReplyDelete,,, नितीन सर ,, तुमचा प्रामाणिकपणा कामाशी असलेली निष्ठा आणि मुलांविषयी असणारी आस्था या उपक्रमातून दिसते खूप छान प्रश्न निर्मिती केली आणि करत आहात याचा खूप उपयोग आम्हाला सुध्दा होतो ,,,,
ReplyDeleteसर , प्रश्न मंजुषेमध्ये सतत विविधता आहे .तुमच्या कार्यास मनापासून शुभेच्छा !!!!!!
ReplyDeleteखूपच छान सर
ReplyDeleteVery nice work 👌👍🙏
ReplyDeleteVery nice n wonderful activity for all students thanks a lot for sharing this with all us. Thanks once again!!!👍
ReplyDeleteBest
ReplyDeleteProudful work
ReplyDeleteKeep it up
ReplyDeleteछान!!
ReplyDeleteUseful question
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteVery very useful questions
ReplyDeletenonstop 98
ReplyDeletequality questions
ReplyDeleteSuccessful Project is going on
ReplyDeleteWELL DONE !!
ReplyDeleteछान उपयुक्त प्रश्नावली
ReplyDeleteविद्यार्थी हिताचा उपक्रम
ReplyDeleteलवकरच शतक पूर्ण होईल..असेच कार्यप्रवण रहा.
ReplyDeleteVERY NICE,
ReplyDeleteVERY GOOD,
AND VERY KNOWLEDGEFUL PROJECT.