प्रश्नमंजुषा भाग ६९ ची उत्तरे
1] चार
2] तीन वार
3] डोळा
4] तानाजी मालुसरे
5] तांदूळ
6] मूर्ख
7] माॕनिटर
8] लोणंद
9] नायट्रोजन
10] १ मे
आजची प्रश्नमंजुषा भाग ७० वा
1] बालवीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
2] मोजपट्टीवरील अंक कोणत्या प्रकारच्या संख्याचिन्हांत लिहिलेले असतात ?
3] साबुदाणा कोणत्या वनस्पतीपासून मिळतो ?
4] औरंगजेबाने रागारागाने शायिस्ताखानाची रवानगी कोठे केली ?
5] पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख व्यवस्था कोणती ?
6] Which is the shape of your English textbook's cover-page ?
7] कोणत्या वृक्षास 'औदुंबर ' असेही म्हटले जाते ?
8] सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठची कोणती फळभाजी राज्यात प्रसिद्ध आहे ?
9] कोव्हिड-19 हा आजार शरीरातील कोणत्या संस्थेची संबंधित आहे ?
10] कचरा व्यवस्थापनात कोणत्या रंगाचा डबा ओला कचरा एकञित करण्यासाठी वापरतात ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Congratulations!! Really Nice Program intiated by you.
ReplyDelete-सौ. सुनिता राजेंद्र कांबळे ,शाळा- बोरगाव
अभिनंदन जाधव सर आपले कार्य कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteखूप छान नितीन सर.
ReplyDeleteअभ्यासाबरोबर आपण covid आणि सामान्य ज्ञान प्रश्न निर्मिती करीत आहात.
खूप छान सर,,
ReplyDeleteअशीच प्रश्नमंजुषा चालू ठेवा.पुढील वाटचालीस शुभेच्छा
श्री.सी.डी.चव्हाण बिचुकले
विचारप्रवर्तक प्रश्न निर्मिती आहे.Sujata Jadhav
ReplyDeleteखूप छान .....समाधान आटपाडकर
ReplyDeleteखूप छान ....
ReplyDeleteसमाधान आटपाडकर
This comment has been removed by the author.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery good Nitin sir
ReplyDeletePawar santosh Bauddhavasti apati
very nice sir----pawar sir
ReplyDeleteFar chan upkram sir....Pawar sir Apati
ReplyDeleteSaurabh kshirsagar
ReplyDeleteVery nice sir 👌👌👍👍
एकदम मस्त उपक्रम- रविंद्र सोरटे
ReplyDeleteVery good masal sir
ReplyDeleteYou are great SIR.प्रश्न मंजूशा उपक्रम छान आहे.
ReplyDeleteसंदीप धायगुडे. शाळा-भालेघर.
Very good
ReplyDeleteखूप छान उपक्रम आणि अभ्यासुवृत्ती
ReplyDeleteअतिशय स्तुत्य उपक्रम. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सर👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷
ReplyDeleteसौ.मनिषा तपासे
Thanx sir this project is helpful for all teachers and students 👌
ReplyDeleteखूप अभिनंदन जाधव सर कष्ट करण्याची तयारी समाजकार्य करण्याची जिद्द आणि चिकाटी तसेच हसर व प्रसन्न व्यक्तिमत्त्व मनामध्ये लहान अथवा मोठ्या व्यक्तींबद्दल असलेला प्रचंड आदर यागोष्टी तुम्हाला खूप उंच शिखरावर ठेवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना
ReplyDelete