Wednesday, July 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९७

प्रश्नमंजुषा भाग ९६ ची उत्तरे
1] हसू
2] 6
3] सूक्ष्मदर्शी
4] रायगडावर
5] पोफळीचे झाड
6] buck
7] १९ फेब्रुवारी
8] माण
9] मुरलीधर देवीदास आमटे
10] यमुना नदीवर

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९७
1] ' भव्य ' या शब्दापासून गुण दाखवणारे कोणते नाम तयार करता येईल ?
2] एका संख्येतून 8 वजा करुन त्याला 4 ने गुणल्यास गुणाकार 28 येतो.तर ती संख्या कोणती ?
3] पोलिओ या रोगाची लस कोणी शोधून काढली ?
4] शिवराज्याभिषेकास उपस्थित असलेल्या इंग्रज वकीलाचे नाव काय ?
5] विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते ?
6] Which is the opposite word for ' hate ' ?
7] ' कमवा आणि शिका ' ही संकल्पना कोणाची ?
8] ' MH 50 ' हा वाहन नोंदनी क्रमांक सातारा जिल्ह्यातील कोणत्या परिवहन कार्यालयाचा आहे ?
9] भारतात सर्वप्रथम सूर्योदय होणारे गाव कोणते ?
10] राज्यातील ' संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ' म्हणून कोणता मार्ग ओळखला जातो ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

32 comments:

  1. Very nice work sir👌 keep it up👍
    (Sujata Jadhav)

    ReplyDelete
  2. प्रेरक व प्रेरणा मिळेल असा उपक्रम

    ReplyDelete
  3. आदरणीय श्री.जाधव सर अविरतपणे अखंडपणे ज्ञानार्जनाचे ज्ञानदानाचे कार्य आपण करीत आहात. प्रश्नमंजूषा ह्या सदरा खाली अभ्यासपूर्वक दर्जेदार अश्या प्रश्नांची निर्मिती करून अत्यंत उपयुक्त अशी प्रश्नावली विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. आपले कार्य केवळ विद्यार्थी च नाही तर पालक आणि शिक्षकांना प्रेरणादायी आहेत. आपल्या कार्याला सलाम. आणि खूप खूप शुभेच्छा
    💐👍✌💐

    ReplyDelete
  4. सर्वांच्या प्रेरणेने इथपर्यंत पोहोचलो.

    ReplyDelete
  5. *मा.नितीन जाधव* सरांची शिक्षण क्षेत्रातील चळवळीला सलाम! आपण असेच कार्य करावे .सातत्यपूर्ण लेखन करावे. शाळा सुरू झाल्या तरी हा उपक्रम सुरूच ठेवावा, सातत्यपूर्ण कार्य केल्यास आपले कार्य निश्नितच राज्यात जाईल! शुभेच्छुक - * *शशिकांत सोनवलकर*

    ReplyDelete
  6. प्रेरणादायी उपक्रम, खूप छान.

    ReplyDelete
  7. खूप छान,,,विद्यार्थीहित दर्शक उपक्रम

    ReplyDelete
  8. मनःपूर्वक सर्वांचा आभारी आहे

    ReplyDelete
  9. Very nice work sir.
    You are link between knowledge and student.keep it up sir.

    ReplyDelete
  10. खूपच छान, सर शिक्षण क्षेत्रात मनापासून योगदान देताय,,,,,,,,,,,,,A.V.More,,GT Nipani

    ReplyDelete
  11. सामान्य ज्ञान वाढविणारे प्रश्न आहेत.सर्व स्तरातील लोकांना फायदेशीर आहे.. धन्यवाद सर

    ReplyDelete
  12. सर्वांच्या समान्यज्ञानात भर घालणारा प्रकल्प : भिसे सर

    ReplyDelete
  13. अभ्यासाची दिशा मिळाली. ____ जाधव साहेब रत्नागिरी

    ReplyDelete
  14. जाधव सर कोणताही विषय आपण तडीस नेता..मोठे योगदान देता.--- विजय गोरे पुसेगाव

    ReplyDelete
  15. जबरदस्त उपक्रम.....महेश लावंड खटाव

    ReplyDelete
  16. छान प्रश्नसंग्रह झाला.जाधव सर...आभारी आहे.
    सुधीर पवार

    ReplyDelete
  17. Good questions•••••••••Pramod pawar

    ReplyDelete
  18. अत्यंत सूक्ष्म प्रश्ननिर्मिती.!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  19. Very nice n useful activity thanks a lot for this wonderful, interesting activity sharing with all us !!!💐💐

    ReplyDelete
  20. खूप छान उपक्रम मुलं,शिक्षक ,पालक आपल्या या प्रश्नमंजुषा उपक्रमाची आतुरतेने वाट पाहतात.यामध्येच या उपक्रमाची यशस्वीता आहे यात तिळमात्र शंका नाही.आपल्या हातून असेच शिक्षणक्षेत्रात भरीव काम घडो ही अपेक्षा व पुढील वाटचालीस माझ्याकडून, मित्रपरिवार यांचेकडून खूप साऱ्या शुभेच्छा

    ReplyDelete