Wednesday, July 8, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७६ वा

प्रश्नमंजुषा भाग ७५ ची उत्तरे
1] अर्धविराम
2] शून्य
3] पवनचक्की
4] एप वानरापासून
5] 22 मार्च
6] saucer
7] दसरा
8] रायगड
9] शुक्र
10] हिमालय

आजची प्रश्नमंजुषा भाग ७६ वा
1] ' छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] 0.009 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात लिहिल्यास छेद किती असेल ?
3] स्पर्श करताच अंग चोरते असे छोटे झाड कोणते ?
4] ' राज्याभिषेक शक ' या शकाची सुरूवात कोणी केली ?
5] वाहतूकीच्या कोंडीमुळे कोणत्या प्रदूषणात वाढ होते ?
6] घोडागाडीला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] बहीणभावांच्या पविञ नात्याचे स्मरण करणारा रक्षाबंधनाचा सण कोणत्या मराठी महिन्यातील पौर्णिमेस येतो ?
8] महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे कोणता तलाव निर्माण झाला आहे ?
9] महाराष्ट्रातील कोणते शहर सात बेटांवर वसलेले आहे ?
10] महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणखी कोणत्या थोर नेत्याची जयंती असते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

16 comments:

  1. सर्व विषयांना स्पर्श करणारे प्रश्न.keep it up👌👌👍👍

    ReplyDelete
  2. आपली प्रश्नमंजुषा उपक्रम म्हणजे सातत्य कसे ठेवावे याचे उत्तम उदाहरण,,,खूप छान शुभेच्छा,,,
    सी.डी.चव्हाण बिचुकले

    ReplyDelete
  3. खूप छान प्रश्न सर

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. अतिशय चांगला उपक्रम आहे- रविंद्र सोरटे

    ReplyDelete
  6. छान उपक्रम सर शुभेच्छा
    निलेश उतेकर

    ReplyDelete
  7. विद्यार्थ्यांना खूपच फायदेशीर असा उपक्रम आहे सर
    पुढे चालू राहू द्यात
    सुरजकुमार

    ReplyDelete
  8. आपला उपक्रम प्रेरणादायी व स्तूत्य आहे . उपक्रमास मनापासून शुभेच्छा .

    ReplyDelete
  9. खूप खूप प्रेरणादायी प्रश्न आहेत. धन्यवाद -कांबळे मॅडम.

    ReplyDelete
  10. खूप छान उपक्रम सर
    श्री विजय पवार

    ReplyDelete