Monday, July 27, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९५

प्रश्नमंजुषा भाग ९४ ची उत्तरे
1] अनुज
2] 13
3] त्वचेमार्फत
4] शिवराई
5] दोन
6] She'd
7] आदिवासी बांधव [ वारली ]
8] शिवपुञ छञपती राजाराम महाराज
9] पालघर
10] चिखलदरा

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९५
1] ' निरभ्र ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] जयवंतने 14,014 ही संख्या लिहिताना 0 लिहिला नाही तर त्याची संख्या कितीने चुकली ?
3] कोवळ्या सूर्यप्रकाशातून आपणाला कोणते जीवनसत्त्व मिळते ?
4] शिवराय कोणत्या संतांच्या किर्तनाला जात असत ? 
5] शनिवारवाडा हा किल्ला कोणत्या किल्ले प्रकारात येईल ?
6] Which game requires a shuttlecock for playing ?
7] कितव्या सौर महिन्यात आपणाला ऊन-पावसाचा खेळ पहावयास मिळतो ?
8] सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
9] भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय ?
10] कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी कोणत्या नदीत सोडले जाते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

37 comments:

  1. शतक पूर्तीकडे वाटचाल..छानच

    ReplyDelete
  2. सुंदर प्रश्नमाला..पल्लवी महाजन

    ReplyDelete
  3. सुंदर प्रश्नमाला..पल्लवी महाजन

    ReplyDelete
  4. छान उपक्रम : प्रदीप गायकवाड

    ReplyDelete
  5. उपक्रमातील सातत्य वाखाणण्याजोगे >> रमेश लोखंडे

    ReplyDelete
  6. मनःपूर्वक अभिनंदन नितीन सर ; मनोज मुंबई

    ReplyDelete
  7. सुंदर सुंदर प्रश्न : प्रतिक साळूंखे

    ReplyDelete
  8. उत्तम प्रश्ननिर्मिती!! धन्यवाद सर

    ReplyDelete
  9. खूप छान उपक्रम आहे. प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  10. नितीन गरुजी जय भीम .सुंदर उत्तरे छान उपक्रम.प्रेरणादायी आहे.नितीन मोतलिंग उडतरे.

    ReplyDelete
  11. आपला उपक्रम मुलांच्या ज्ञान वृद्धिंत भर टाकणारा आहे.,,,,,,,,,,,अशोक मोरे, पदवीधर शिक्षक-निपाणी,ता.जावली

    ReplyDelete
  12. आपल्या उपक्रमाचा मला बराच फायदा झाला,,,,,,,, माझे सामान्यज्ञान वाढविणारा आहे,,,,,, प्रमोद अशोक मोरे,,,, 10th class,, सोनवडी खुर्द ता, फलटण

    ReplyDelete
  13. आपल्या उपक्रमाचा मला बराच फायदा झाला,,,,,,,, माझे सामान्यज्ञान वाढविणारा आहे,,,,,, प्रमोद अशोक मोरे,,,, 10th class,, सोनवडी खुर्द ता, फलटण

    ReplyDelete
  14. आदरणीय जाधव सर आपला उपक्रम हा विद्यार्थी शिक्षक व पालक सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.या उपक्रमामुळे सर्वांमध्ये सकारात्मक बदल व आंतरक्रिया घडवून आणली. या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मविश्वास खुप खुप वाढला आहे.आपला हा उपक्रम खरचं खूप कौतुकास्पद आहे.
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  15. शतकपूर्तीकडे वाटचाल मनापासून शुभेच्छा सर

    ReplyDelete
  16. खूपच छान प्रश्नावलीनिर्मिती

    ReplyDelete
  17. ज्ञानदान..श्रेष्ठ दान..जाधव सर..आभाळभर शुभेच्छा..!!
    दीपक विधाते रायगड

    ReplyDelete
  18. VERY GOOD PROJECT.. SHINDE MAM SATARA

    ReplyDelete
  19. थांबूच नये असा उपक्रम

    ReplyDelete
  20. ज्ञानाचा अनमोल खजिना नित्य नियमाने मिळत आहे.खूप स्तुत्य उपक्रम : राजेंद्र भोसले कल्याण

    ReplyDelete
  21. नित्य नितीन जाधव ज्ञानाचा अनमोल खजिना आम्हास देतात या बद्दल धन्यवाद
    सुरजकुमार निकाळजे
    8600080065

    ReplyDelete
  22. *प्रश्न निर्मितीतील उगवता तारा*

    म्हणजे जावली तालुक्याचे सातारा जिल्हा आदर्श शिक्षक *नितीन जाधव* सर 🌷🌷

    बदलत्या काळाची पावले ओळखून जो जीवनाचा प्रवास करतो तोच या जीवन मार्गात यशस्वी होतो आत्ताच्या या कोरोना महामारी च्या काळात शिक्षणाची दशा आणि दिशा ओळखून त्या दिशेने योग्य असा उपक्रम निवडून विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांना दिशादर्शक ठरणारा प्रश्न निर्मिती उपक्रम राबवून संपूर्ण सातारा जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला प्रश्न निर्मितीतील ज्ञान देणारा उपक्रमशील शिक्षक यांच्यातील एक तळपता तारा म्हणजे आमच्या जावली तालुक्याचे भूषण नितीन जाधव सर .

    खरंच जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न पडतो त्यावेळेस नितीन जाधव सर यांचा प्रश्न निर्मितीचा उपक्रम डोळ्यासमोर येतो आणि सहजच पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात . त्यांच्या या उपक्रमास आम्हा उभयतांना कडून मनःपूर्वक शुभेच्छा 🌷🌷🚩🚩

    प्रश्न निर्मितीचे शंभर भाग तर होणारच पण त्यांच्या प्रश्‍नांची निर्मिती अशीच अखंडित अविरत अविश्रांत सतत चालू राहून या उपक्रमाची गोड फळे बुद्धिवंतांना सतत चाखावयास मिळून त्यांचे बुद्धिकौशल्य वृद्धिंगत होवो . तुमच्या लेखणीला शंभर हत्तींचे बळ मिळो हीच सदिच्छा✍🏻✍🏻🐘🐘

    🌹 *शुभेच्छुक*🌹
    श्री . व सौ . अंजली शशिकांत कृष्णात गोडसे
    प्राथमिक शिक्षक
    जावली तालुका

    ReplyDelete
  23. आपल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा..!! जयंत शेवते

    ReplyDelete
  24. Knowledge updating programme.very nice.

    ReplyDelete
  25. expert question maker my friend nitin.congratulations !

    ReplyDelete
  26. लाॕकडाऊनचा सदुपयोग.

    ReplyDelete
  27. खूपच छान उपक्रम. 👌👌👌👌सगळ्यांच्या ज्ञानात भर पडते.अभिनंदन. 🌷🌷🌷🌷शतकपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌷🌷🌷

    ReplyDelete
  28. खूपच छान उपक्रम नितीन सर.अभिनंदन 🌷🌷🌷🌷शतकपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌

    ReplyDelete
  29. सामान्यज्ञान वाढविणारा उपक्रम,,,,,,,, अशोक मोरे,,, सोनवडी, फलटण

    ReplyDelete
  30. Very Nice,,, Sir,,,,,,,,,, P.A.More,,,,Sonwadi Khurd T. Phaltan

    ReplyDelete