प्रश्नमंजुषा भाग ८३ ची उत्तरे
1] आ
2] 10 चौरस
3]श्रावण
4] कोंढाणा
5] चुनखडक
6] The sun
7] नारळीपौर्णिमा
8] महाबळेश्वर
9] महर्षी धोंडो केशव कर्वे
10] किल्लारी
आजची प्रश्नमंंजुषा भाग ८४ वा
1] ' दबदबा ' या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी अर्थपूर्ण असे किती शब्द तयार होतील ?
2] 17 च्या दोन अंकी विषम अवयवांची बेरीज किती ?
3] शीतपेय निर्मितीमध्ये कोणता वायू वापरतात ?
4] कानद खो-यात असलेल्या कोणत्या गडावर बुधला माची आहे ?
5] कोणत्या फळापासून आपणाला बेदाणे मिळतात ?
6] Which word we use for ' The first meal in the morning ?'
7] विजयादशमी हा सण कोणत्या तिथीस येतो ?
8] सातारा जिल्ह्याचा वाहन नोंदनी क्रमांक किती आहे ?
9] महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
10] शिवरायांच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान असलेले गाव कोणते ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

अतिशय सुंदर उपकम राबवत आहात. छान
ReplyDeleteखूप छान .....
ReplyDeleteKeep it up sir👍
ReplyDeleteSujata Jadhav
धन्यवाद...नाव करी
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteशब्दरचना छान आहे.छान उपक्रम
ReplyDeleteलहान गटाचा सर्व अभ्यास मांडलात सर आपण यात...स्वाती जाधव शिक्षिका मुंबई
ReplyDeletevery and different smart questions
ReplyDeleteपालक शिक्षक सर्वांनाच उपयोगी कार्यक्रम..शुभेच्छा.!!
ReplyDeleteआपले खूप परिश्रम जाणवतात..प्रश्न वाचताना..
ReplyDeleteउपक्रमाचा यशस्वी प्रवास..
ReplyDeleteबालचमूंसाठी एक सुंदर साहित्य
ReplyDeleteexcellent..well done..koli sir
ReplyDeleteउपक्रमातील सातत्य जबरदस्त अक्षय पवार
ReplyDeleteSupurb question sets Vaishali Pawar
ReplyDeletegood questions
ReplyDeleteKeep question forming very nice
ReplyDeleteउपक्रमातील सातत्य जबरदस्त अक्षय पवार
ReplyDeletegood continuity
ReplyDeletegood questions Vijaypawar
ReplyDelete