Friday, July 24, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९२

प्रश्नमंजुषा भाग ९१ ची उत्तरे
1] मोठा भाऊ [ आधी जन्मलेला  ]
2] 49
3] प्लॕटिनम
4] १६६५ साली
5] कोकण
6] Exam
7] बालकवी
8] २०१२ साली
9] महाराष्ट्रात
10] काझिरंगा [ आसाम राज्य  ]

आजची प्रश्नमंजुषा भाग क्रमांक ९२
1] मधमाश्यांच्या पोळ्याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
2] भावनाने 40 झाडांपैकी 28 झाडांना पाणी दिले ; तर किती टक्के झाडे पाण्यावाचून राहिलीत ?
3] मानवी शरीरातील आॕक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
4] अफजलखान भेटीवेळी शिवरायांचे कोणते वकील त्यांच्याबरोबर होते ?
5] ग्रेगरीयन वर्षातील कोणता महिना संक्रमण महिना म्हणून ओळखला जातो ?
6] What is the meaning of delicious ? 
7] बुद्धपौर्णिमा कोणत्या सौर महिन्यात येते ?
8] सातारा जिल्ह्यातील 'अजिंक्यतारा ' हा किल्ला कोणी बांधला ?
9] रोगप्रतिकारक शक्ती वाढविणा-या 'सी' व्हिटॕमिनच्या गोळ्यांची चव कशी असते ?
10] कोकणात उन्हाळ्यात आंब्याच्या मोसमात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात ?

37 comments:

  1. दररोज च्या अभ्यास साठी खूप मदत होत आहे नितीन सर

    ReplyDelete
  2. जाधव सर प्रश्नांमधील विविधता खूप भावते .

    ReplyDelete
  3. आदरणीय जाधव सर हा उपक्रम माझ्या शाळेत राबविण्यात येत आहे. विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या प्रश्नावली च्या प्रिंट्स काढून संकलन केले आहे.
    धन्यवाद सर
    कुमार कांबळे
    शाळा-लिंब नं2 ता.जि.सातारा

    ReplyDelete
  4. Very good nitin guruji.good answers.nitin motling udtare.

    ReplyDelete
  5. नितीन जाधव सर नमस्कार
    खरोखरच आपला हा उपक्रम स्तुत्य व अभिमानास्पद आहे.
    आपल्या या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे.
    विशाल खताळ शाळा धनगरवाडा

    ReplyDelete
  6. मनःपूर्वक आभार..!!

    ReplyDelete
  7. Successfully the project is going on.

    ReplyDelete
  8. प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने विचार केलेला आहे.

    ReplyDelete
  9. मुक्त अभ्यास करायला लावणारा उपक्रम

    ReplyDelete
  10. विचारप्रवर्तक प्रश्न

    ReplyDelete
  11. प्रश्न वाचून अभ्यास दिशा मिळते.

    ReplyDelete
  12. खूपच नाविन्य असणारे प्रश्न..संजू दिघे

    ReplyDelete
  13. अवांतर वाचनाची प्रेरणा देणारा उपक्रम

    ReplyDelete
  14. सर्व विषयांना स्पर्श

    ReplyDelete
  15. मुलांना खूप उपयुक्त असे सदर

    ReplyDelete
  16. सुंदर प्रश्न निर्मिती

    ReplyDelete
  17. नाविन्याच ध्यास सतत बाळगत असता...जाधव सर आंम्हाला खूपच मार्गदर्शक प्रश्नावली

    ReplyDelete
  18. हा उपक्रम पूर्ण वर्ष चालावा..शुभेच्छा..केंगार सर

    ReplyDelete
  19. Best wishes..
    congratulations..
    keep it up..

    ReplyDelete
  20. विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि प्रेरणादायी 👌👌👍👍

    ReplyDelete
  21. छान माहिती मिळाली

    ReplyDelete
  22. खूप छान प्रश्ननिर्मिती

    ReplyDelete
  23. खूपच उपयोगी सामान्य माहिती वरील प्रश्न. .

    थँक्स

    ReplyDelete