Friday, July 3, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७१ वा

प्रश्नमंजुषा भाग ७० ची उत्तरे
1] वीरबाला
2] आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे
3] सागो
4] बंगाल प्रांतात
5] धरण
6] rectangle
7] औदुंबर
8] कृष्णाकाठची वांगी
9] श्वसन संस्थेशी
10] हिरव्या रंगाचा डबा

आजची प्रश्नमंजुषा भाग ७१ वा
1] वारक-यांच्या नृत्याला काय म्हणतात ?
2] केंद्रबिंदू आपणाला कोणत्या भौमितिक आकृतीत दाखवता येईल ?
3] सलाइन थेट सुईने शरीरातील कोणत्या घटकात सोडले जाते ?
4] अष्टप्रधानमंडळातील न्यायाधीशाबरोबरच आणखी कोणाला युद्धप्रसंग करावे लागत नसत ?
5] कोणत्या प्राण्याला ' वाळवंटातील जहाज ' म्हणतात ?
6] ' Independence day ' म्हणजेच कोणता राष्ट्रीय सण ?
7] कोणता सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ?
8] क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक सातारा जिल्ह्यात कोठे आहे ?
9] भारतातील कोणत्या राज्याची राजभाषा मराठी आहे ?
10] फ्लेमिंगो पक्ष्यांना आपण आणखी कोणत्या नावाने ओळखतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

11 comments:

  1. very good jadhav sir keep it up
    c.d.chavan

    ReplyDelete
  2. very good जाधव सर

    ReplyDelete
  3. खूप छान प्रश्न

    ReplyDelete
  4. नियमित दर्जेदार प्रश्न असतात .

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर ......समाधान आटपाडकर

    ReplyDelete
  6. दर्जेदार प्रश्न निर्मिती👌👍Sujata Jadhav

    ReplyDelete
  7. खूप छान उपक्रम ... बागल सर

    ReplyDelete