Thursday, July 23, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९१

प्रश्नमंजुषा भाग ९० ची उत्तरे
1] अविनाशी
2] ९ वर
3] हरितलवक / हिरवेकण
4] ग्रामसेवक
5] मुंबई
6] 52 weeks
7] नागपंचमी
8] महाबळेश्वर
9] तिरंगा
10] सुभाषचंद्र बोस

आजची प्रश्नमंजुषा भाग ९१ वा
1] अग्रज म्हणजे काय ?
2] 1 ते 50 संख्यालेखनात येणारी सर्वात मोठी वर्गसंख्या कोणती ?
3] सर्वात महाग धातू कोणता ?
4] इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' किती साली झाला ?
5] वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा प्राकृतिक विभाग कोणता ?
6] which is the short form of 'Examination' ?
7] "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे" असे श्रावण सौंदर्याचे वर्णन करणारा कवी कोण ?
8] किती साली कास पठाराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला गेला ?
9] 'खो-खो' खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला ?
10] एकशिंगी गेंड्यांसाठी जगात प्रसिद्ध असणारे भारतातील ठिकाण कोणते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

31 comments:

  1. खूप छान प्रश्न

    ReplyDelete
  2. खूप छान सामान्यज्ञान

    ReplyDelete
  3. छान प्रोजेक्ट..!!

    ReplyDelete
  4. लाॕकडाऊनमधील नाविन्यपूर्ण उपक्रम

    ReplyDelete
  5. non stop 91

    लवकरच शतकपुर्ती

    ReplyDelete
  6. आपला उपक्रम नक्कीच मुलांना आकलनाकडे घेऊन जाणारा ठरतोय. .
    स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी होतेय..

    ReplyDelete
  7. विद्यार्थी सामान्य ज्ञान तयारी उत्तम होत आहे. Keep it up👍👍

    ReplyDelete
  8. विद्यार्थ्यांना अत्यंत मार्गदर्शक आणि उपयुक्त प्रश्न निर्मिती आहे. (सुजाता जाधव)

    ReplyDelete
  9. Best..छान स्पर्धा मार्गदर्शन >> वैशाली पवार

    ReplyDelete
  10. महाराष्ट्रातील विविध स्थळांची माहिती मिळत आहे.राजेंद्र बोबडे सातारा

    ReplyDelete
  11. दररोज या प्रश्नमालिकेची उत्कंठतेने वाट पाहतो..योजना बोबडे सातारा

    ReplyDelete
  12. विविध प्रश्नांची मेजवाणी..सातपुते सर

    ReplyDelete
  13. अभ्यासाची आवड निर्माण झाली. प्रज्ञा गायकवाड

    ReplyDelete
  14. आपण खूप कष्ट घेत आहात या उपक्रमासाठी..शुभेच्छा जाधव सर..!!

    ReplyDelete
  15. उपक्रमात, प्रश्नरचनेत नाविन्य गवसले.

    ReplyDelete
  16. 1 नंबरच...प्रविण शुक्ला

    ReplyDelete
  17. सर्वांगी अभ्यासाचे मार्गदर्शन मिळाले..नमस्ते सर

    ReplyDelete
  18. सुपर उपक्रम

    ReplyDelete
  19. आपल्या योगदानाला सलाम जाधवसर..विजय गोरे

    ReplyDelete
  20. सारे प्रश्न छान

    ReplyDelete
  21. अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास

    ReplyDelete
  22. सारे प्रश्न छान

    ReplyDelete
  23. Very nice guruji.सारे प्रश्न छान.नितीन मोतलिंग उत्तरे.

    ReplyDelete
  24. Rajendra Kshirsagar August 2020 at 21:38
    आदरणीय नितीन जाधव सर आपले हार्दिक अभिनंदन
    नाविन्यपूर्ण प्रश्नांची शोधकवृत्ती यामुळे त्यांच्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकताना दिसत आहेत. यापुढे ही आपल्या हातून असेच कार्य घडो आपल्या या अभिनव उपक्रमाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete