Tuesday, July 21, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८९ वा

प्रश्नमंजुषा भाग ८८ ची उत्तरे
1] अपकर्ष
2] 9900
3] अॕल्युमिनिअम
4] १२ अंकी
5] १० वर्षांनी
6] on 14 th November
7] केशवकुमार
8] शिंदोला
9] टिलीमिली
10] श्रीहरीकोटा [ आंध्रप्रदेश ]

आजची प्रश्नमंजुषा भाग ८९ वा
1] ' वर्णन करता येणार नाही असे ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] एक अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वांत मोठी ३ अंकी संख्या कोणती ?
3] साखरेत घोळल्यामुळे कारल्याची चव कशी लागेल ?
4] नरसी गावचे राहणारे संत कोण ?
5] नाशिक हे शहर कोणत्या नदीतीरावर आहे ?
6] In which direction raindrops falls ?
7] गणेशचतुर्थीला कोणत्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात ?
8] सातारा जिल्ह्यात काही भागात पसरलेले राष्ट्रीय उद्यान कोणते ?
9] एकच बैल जुंपलेल्या गाडीला काय म्हणतात ?
10] ' पंडिता ' या नावाने ओळखली जाणारी महाराष्ट्रातील एकमेव स्ञी कोणती ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

29 comments:

  1. छान वाटचाल .अभिनंदन

    ReplyDelete
  2. कौतुकास्पद उपक्रम⭐⭐⭐⭐⭐

    ReplyDelete
  3. असेच मार्गदर्शन व प्रेरणा असू द्यात.

    ReplyDelete
  4. वैविध्यपूर्ण प्रश्न

    ReplyDelete
  5. शिक्षकांनाही अनभिज्ञ असणारे मजेशीर प्रश्न

    ReplyDelete
  6. नाविन्य असणारा उपक्रम

    ReplyDelete
  7. रचना १ नंबरच..!!!

    ReplyDelete
  8. प्रश्नसंच खूपच छान...एक सुंदर पुस्तक तयार होईल या प्रश्नावलीचे..जाधव सर..जरुर विचार करा.

    ReplyDelete
  9. खूपच उपयुक्त

    ReplyDelete
  10. खूप सुंदर प्रश्न

    ReplyDelete
  11. कठीण काळाचा सुंदर उपयोग केला सर..विद्यादान दान श्रेष्ठ..सौ.स्वाती जाधव शिक्षिका मुंबई

    ReplyDelete
  12. सुंदर उपक्रम जाधव सर.
    मासाळ सर..वाई

    ReplyDelete
  13. सुंदर उपक्रम जाधव सर.
    मासाळ सर..वाई

    ReplyDelete
  14. छान मिञा..खूप चांगले काम..
    संजय भिसे

    ReplyDelete
  15. छान मिञा..खूप चांगले काम..
    संजय भिसे

    ReplyDelete
  16. नितीन, सगळ्याच क्षेञात तुझे काम प्रेरणादायी आहे.
    कैलास जाधव मुंबई

    ReplyDelete
  17. सर, आम्ही दररोजच्या भागाची आवर्जुन वाट पहात असतो.शोभा जाधव शिक्षिका कृष्णानगर, सातारा

    ReplyDelete
  18. सर, आम्ही दररोजच्या भागाची आवर्जुन वाट पहात असतो.शोभा जाधव शिक्षिका कृष्णानगर, सातारा

    ReplyDelete
  19. questions are very useful for students

    ReplyDelete