प्रश्नमंजुषा भाग ७६ ची उत्तरे
1] कवडसा
2] 1000
3] लाजाळू
4] छञपती शिवरायांनी
5] वायूप्रदूषण
6] horse cart
7] श्रावण
8] मायणी तलाव
9] मुंबई
10] लाल बहाद्दूर शास्ञी
आजची प्रश्नमंजुषा भाग ७७ वा
1] पूजाविधीत आज वापरलेले पाने, फुले, हार असे साहित्य उद्या कोणत्या नावाने संबोधले जाईल ?
2] 10 सेकंदात एक चिञ छापून होते ; तर पाच मिनिटात किती चिञे छापून होतील ?
3] वनस्पती ज्या छिद्रांच्या सहाय्याने श्वसन करतात, त्यांना काय म्हणतात ?
4] लीळाचरिञात कोणाच्या आठवणी सांगितल्या आहेत ?
5] चांद्रमासातील दिवसांना काय म्हणतात ?
6] Which is the plural form of ' loaf ' ?
7] मकरसंक्रांतीला सूर्याचा कोणत्या राशीत प्रवेश होतो ?
8] ' झाशीची राणी लक्ष्मीबाई ' यांचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते ?
9] सचिन तेंडुलकरच्या आत्मचरिञाचे नाव काय ?
10] ' भूगोलदिन ' कोणत्या सणादिवशी साजरा होतो ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

खूप छान,,,,अभिनंदन,,,
ReplyDeleteखूप छान उपक्रम राबवत आहात .👌💐💐
ReplyDeleteVery nice sir👌keep it up👍Jadhav Sujata
ReplyDeleteVery nice questions
ReplyDeleteKeep it on
ReplyDeleteछान उपक्रम
ReplyDeleteउत्सुकता टिकवून ठेवणारा ,शैक्षणिक ज्ञानात भर घालणारा उपक्रम आपल्या परिश्रमामुळे बहरत आहे.💐💐💐
ReplyDeleteछानच उपक्रम.
ReplyDelete