Saturday, July 18, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८६ वा

प्रश्नमंजुषा भाग ८५ ची उत्तरे
1] कृतज्ञ
2] 45 रु.
3] कुञा या प्राण्यांची झुंड
4] पुणे
5] भूगोल
6] cactus
7] आंब्याची पाने
8] महाबळेश्वर
9] पाच
10] पैठण [ जि.औरंगाबाद ]

आजची प्रश्नमंजुषा भाग ८६ वा
1] 'सुपुञ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाची सुरुवात कोणत्या उपसर्गाने होईल ?
2] घनाच्या कडांची व पृष्ठभागांची संख्या यांतील फरक किती ?
3] बीयांना कोंब फुटण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
4] कणाद ऋषींचा जन्म कोठे झाला होता ?
5] शिडाची होडी चालण्यासाठी कोणत्या उर्जेचा उपयोग होतो ?
6] Which is the sixteenth letter of alphabet ?
7] ' पसायदान ' कोणी लिहिले ?
8] रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा कोठे सुरु झाली ?
9] कृञिम उपग्रहांचे प्रक्षेपण कशाच्या सहाय्याने केले जाते ?
10] ' या भारतात बंधुभाव नित्य वसू दे | ' ही रचना कोणाची ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावाली जि.सातारा
Mob. 9922777064

18 comments:

  1. विचारांना चालना देणारे प्रश्न निर्मिती खूप छान सर!
    सुजाता जाधव उपशिक्षका जि.प.प्राथमिक शाळा हातरेवाडी ता.जावली

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर उपक्रम व स्कॉलरशिपच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशी प्रश्नप्रजुंशा
    नितीन सर अभिनंदन

    ReplyDelete
  3. खूप जिज्ञासावर्धक प्रश्नतरंग

    ReplyDelete
  4. अभ्यास पूर्वक प्रश्न निर्मिती सविता लोंढे

    ReplyDelete
  5. लाॕकडाऊनमध्ये आपल्या उपक्रमाचा खूप फायदा झाला..वैशाली पवार

    ReplyDelete
  6. महाराष्ट्रातील बरेचशे सामान्यज्ञान मिळाले.

    ReplyDelete
  7. नवनिर्मितीचा आनंदच वेगळा

    ReplyDelete
  8. अभिनंदनीय उपक्रम

    ReplyDelete
  9. लाॕकडाऊनचा छान फायदा

    ReplyDelete
  10. मनःपूर्वक अभिनंदन! तुझे बरेचसे काम मी वाचले आहे. कोविड 19 च्या काळात मुले शिक्षणापासून दूर राहणार नाहीत.या उपक्रमामुळे मुलांना कार्यरत करण्यात यश मिळेल. या प्रशमंजुषा उपक्रमामुळे मुलांची जिज्ञासा जागृत होऊन घरातच शालेय वातावरण निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.

    ReplyDelete
  11. सर्वसमावेशक प्रश्ननिर्मिती सर

    ReplyDelete
  12. Thanks to all...!! Ajit Rakshe sir..thank you..!!

    ReplyDelete
  13. आपला प्रश्नमंजुषा उपक्रम म्हणजे उपक्रमात सातत्य कसे असावे याचे मुर्तीमंत उदाहरण!!!
    श्री.सी.डी.चव्हाण बिचुकले

    ReplyDelete
  14. प्रश्नांची काठीण्यपातळी उत्तम

    ReplyDelete