Friday, July 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८५ वा

प्रश्नमंजुषा भाग ८४ ची उत्तरे
1] तीन
2] 17
3] कार्बन डायआॕक्साइड
4] तोरणा
5] द्राक्षे
6] breakfast
7] आश्विन शुद्ध दशमी
8] MH 11
9] नागपूर
10] सिंदखेड राजा [ जि. बुलढाणा ]

आजची प्रश्नमंजुषा भाग ८५ वा
1] केलेले उपकार विसरणारा 'कृतघ्न' तर स्मरणारा कोण ?
2] जर 10 सेमी.रेबीनची किंमत 3 रु.असेल तर दिडमीटर रेबीनची किंमत किती ?
3] कच-याच्या ढिगा-यांजवळ कोणत्या मिश्रहारी प्राण्यांची झुंड आपणाला पहावयास मिळते ?
4] स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून सजलेला गड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
5] 'आकाश निरीक्षण ' हा उपक्रम तुम्ही शिकत असलेल्या कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
6] Which thorny desert plant is always green ?
7] सण-समारंभात निर्मिलेल्या फूल तोरणांमध्ये प्रामुख्याने कोणत्या झाडाच्या पानांना स्थान दिले जाते ?
8] बालकवींनी सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाचे वर्णन ' निसर्गास पडलेले सुंदर स्वप्न ' असे केलेले आहे ?
9] महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची नावे दोन अक्षरी आहेत ?
10] महाराष्ट्रात वृंदावन गार्डन,म्हैसूरच्या धर्तीवर निर्मिलेले उद्यान कोठे आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.फ.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mib. 9922777064

13 comments:

  1. सुपर सराव संच

    ReplyDelete
  2. खूप छान उपक्रम 👍
    सुजाता जाधव

    ReplyDelete
  3. प्रेरणादायी उपक्रम

    ReplyDelete
  4. वेधकवेचक प्रश्न

    ReplyDelete
  5. विचारप्रवर्तक प्रश्नावली

    ReplyDelete
  6. नवनविन माहितीचा खजिना प्राप्त होत आहे.

    ReplyDelete
  7. चौफेर ज्ञानवर्धक ठेवा

    ReplyDelete
  8. छान छान प्रश्न

    ReplyDelete