Wednesday, July 1, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६९ वा

प्रश्नमंजुषा भाग ६८ ची उत्तरे
1] पाचोळा
2] दुप्पट
3] जलसंजिवनी
4] मालोजीराजे भोसले
5] १५ जानेवारी
6] घाण
7] मार्गशीर्ष
8] कोयना
9] विहार
10] ब्रेल लुई

आजची प्रश्नमंजुषा भाग ६९ वा
1] ' तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे.' या वाक्यातील विधेय भाग किती शब्दांचा आहे ?
2] जुलै महिन्यात पाच वेळा किती वार येतात ?
3] कोणत्या ज्ञानेंद्रीयामार्फत आपणाला सर्वात जास्त ज्ञान मिळते ?
4] कोकणातील महाडजवळचे उमरठे हे शिवरायांच्या कोणत्या स्वामिनिष्ठ सरदाराचे गाव ?
5] दक्षिण भारतातील प्रमुख पीक कोणते ?
6] full म्हणजे पूर्ण भरलेला तर, fool म्हणजे काय ?
7] संगणकात टीव्हीच्या पडद्यासारखे दिसणाऱ्या साधनाला काय म्हणतात ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणते गाव ' कांद्याची बाजारपेठ ' म्हणून प्रसिद्ध आहे ?
9] गाडीच्या टायरमध्ये कोणत्या वायुचा हवेसारखा उपयोग करतात ?
10] महाराष्ट्रात ' कामगार दिन ' कोणत्या दिनी साजरा होतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

16 comments:

  1. ज्ञानाची पवित्र गंगा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे महान कार्य सर तुम्ही करतो आहात.तूमचे आम्ही
    सर्व सहकारी सदैव runi राहू.

    ReplyDelete
  2. Thanks..! पोस्टच्या शेवटी नाव टाईप करा.

    ReplyDelete
  3. छान उपक्रम ,20 प्रश्नांची प्रश्नमंजुषा घ्यावी Ashok More, Graduate Teacher Nipani,(Jaoli)

    ReplyDelete
  4. 👍खूप छान उपक्रम! Sujata Jadhav

    ReplyDelete
  5. Thank you very much..all ideal teachers.!

    ReplyDelete
  6. जाधव सर सर्व विषयांना स्पर्श करत आपण जी प्रश्न निर्मिती करत आहात खरोखरच प्रेरणादायी उपक्रम

    ReplyDelete
  7. Atishay sundar upkram ahe sir.... Pawar sir Apati

    ReplyDelete
  8. आपले प्रथम अभिनंदन! प्रश्नमंजुषा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा विचार शक्तीला चालना मिळाली . त्यांच्या शोधकृतीचा विकास झाला. प्रश्न सोडविताना त्यांनी पालकांचे ही सहकार्य घेतले . हा उपक्रम प्रशंसनीय आहे. Google form उपक्रम जरूर घ्यावा.
    -सुनिता राजेंद्र कांबळे. शाळा- बोरगाव

    ReplyDelete