Saturday, July 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७२ वा

प्रश्नमंजुषा भाग ७१ ची उत्तरे
1] दिंडीनृत्य
2] वर्तुळ
3] रक्तात
4] पंडितराव
5] उंट
6] स्वातंत्र्यदिन
7] बेंदूर / बैलपोळा
8] नायगाव
9] महाराष्ट्र
10] रोहित पक्षी

आजची प्रश्नमंजुषा भाग ७२ वा
1] ' धनी ' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
2] तीन क्रमवार सम संख्यांपैकी मधली संख्या 20 आहे ; तर त्या तीन सम संख्यांची बेरीज किती ?
3] कोणत्या दुग्धजन्य पदार्थापासून तूप हा पदार्थ मिळतो ?
4] कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली ?
5] भारतातील सर्वात कमी क्षेञफळ असलेले राज्य कोणते ?
6] wind म्हणजे वारा तर, windmill म्हणजे काय ?
7] पर्युषणपर्व हे कोणत्या धर्मियांचे एक व्रत आहे ?
8] महाराष्ट्रात ' शूरविरांचा जिल्हा ' अशी ओळख असलेला जिल्हा कोणता ?
9] कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णांच्या संदर्भातील सेवा देणाऱ्या सर्वांनाच कोणत्या प्रकारचा मास्क वापरणे अत्यावश्यक आहे,त्या मास्कचे नाव सांगा ?
10] गणराज्यदिन कोणत्या सालापासून साजरा होत आहे ?

नितीन आत्माराम जाधव
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

11 comments:

  1. Atishay stuty upkram ahe sir tumcha....Pawar sir Apati

    ReplyDelete
  2. जाधव सर नियोजनबद्ध उपक्रम

    ReplyDelete
  3. जाधव सर नियोजनबद्ध उपक्रम

    ReplyDelete
  4. मुलांसाठीअतिशय उपयुक्त असा उपक्रम आहे.Sujata jadhav

    ReplyDelete
  5. अतिशय आदर्शदायी उपक्रम आहे,हणमंत मसुगडे

    ReplyDelete
  6. स्तुत्य आदर्शदायी उपक्रम

    ReplyDelete
  7. Thanks a lot..write your name at the end of your comment.

    ReplyDelete
  8. खूप छान उपक्रम .गणेश तोडकर

    ReplyDelete
  9. खूप छान, आदर्शवत उपक्रम.

    ReplyDelete