Sunday, July 26, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९४

प्रश्नमंजुषा भाग ९३ ची उत्तरे
1] अंकुश
2] 1
3] पळस
4] शेलारमामांनी
5] खारफुटी वने
6] valley
7] बत्तीस शिराळे
8] पश्चिम भाग
9] विष्णू वामन शिरवाडकर
10] महाराजा सयाजीराव गायकवाड

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९४
1] आधी जन्मलेला अग्रज तर नंतर जन्मलेला कोण ?
2] 1ते100 पर्यंत एकूण किती ञिकोणी संख्या आहेत ?
3] शीतकाल समाधीत बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतात ?
4] शिवरायांनी निर्मिलेल्या पहिल्या नाण्याचे नाव काय ?
5] राज्यातील किती जिल्हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात ?
6] Tell the correct contracted form of 'She would' ?
7] वारली चिञकला कोणत्या समाजबांधवांच्या संस्कृतीचे प्रतीक आहे ?
8] कोणत्या राजाच्या कारकिर्दीत प्रथमच साता-यास मराठेशाहीच्या राजधानीचे स्थान लाभले ?
9] राज्यात कोणत्या जिल्ह्यातील घोलवडचे चिकू प्रसिध्द आहेत ?
10] महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी काॕफीचे मळे आढळतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावाली जि.सातारा
Mob. 9922777064

22 comments:

  1. Good answers.& good questions.nitin motling udtare.

    ReplyDelete
  2. Good answers.& good questions.nitin motling udtare.

    ReplyDelete
  3. खूपच छान सर

    ReplyDelete
  4. Very nice work Sir.
    Keep it up.heartly thanks sir.

    ReplyDelete
  5. सर,आपल्या कार्याला सलाम👍🙏

    ReplyDelete
  6. खुप चांगला उपक्रम आहे. विद्यार्थी प्रतिसाद उस्फुर्त पणे मिळाला. धन्यवाद जाधव सर.आपल्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  7. Questions are very useful for students

    ReplyDelete
  8. Questions are very simple but challenging

    ReplyDelete
  9. खूप छान प्रश्ननिर्मिती!पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐सुजाता जाधव

    ReplyDelete
  10. खूपच सूक्ष्म अभ्यास..

    ReplyDelete
  11. सर्वसमावेशक अभ्यास

    ReplyDelete
  12. आपल्या कष्टाला सलाम...भिलारे मॕडम

    ReplyDelete
  13. सातत्य असावे तर आपणासारखे..कांबळे सर रत्नागिरी

    ReplyDelete
  14. Very well done..kamble mam Dahivadi

    ReplyDelete
  15. सुपर प्रश्नसंच ||||| लटिंगे सर

    ReplyDelete