प्रश्नमंजुषा भाग ७४ ची उत्तरे
1] शववाहिका
2] शनिवारी
3] आदिजीव
4] तोरणजाईचे
5] कोकण
6] walks
7] आषाढ
8] पाचगणी
9] कुस्ती
10] अडीच
आजची प्रश्नमंजुषा भाग ७५ वा
1] गड आला पण सिंह गेला. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल ?
2] 400 ची पाव पट आणि 200 ची निमपट यातील फरक किती ?
3] वा-याच्या मदतीने पाणी उपसण्याचे साधन कोणते ?
4] कोणत्या जातीच्या वानरापासूनव उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला ?
5] उन्हाळ्यातील कोणत्या दिवशी दिवसराञ समान असतात ?
6] ln the pair of words which word comes with 'cup'?
7] सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात तो सण कोणता ?
8] सातारा जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे ?
9] पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता ?
10] भारताच्या उत्तरेकडील सीमा कोणत्या अतिउंच पर्वतरांगेने तयार झाली आहे ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

खूप छान व अतिशय उपयुक्त,जिज्ञासा वृत्ती वाढीस लावणारे प्रश्न आहेत सर. 💐💐💐
ReplyDeletesuper,,,
ReplyDeleteअतिशय उपयुक्त मालिका
c.d.chavan bichukale
You are great SIR.
ReplyDeleteKEEP IT UP
THANKS JADHAV SIR
विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्या मध्ये सुसंवाद घडवून आला.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त प्रश्न मालिका.एकंदरीत काय तर
ReplyDeleteबौद्धिक मेजवानीच. कुमार कांबळे शाळा लिंब नं2 ता.जि.सातारा
मिञहो...खूप खूप धन्यवाद..पण आपले नाव समजत नाही..म्हणून पोस्टच्या शेवटी नाव लिहा.खूप छान अभिप्राय आहेत आपले..!!!
ReplyDeleteअतिशय उत्तमोत्तम प्रश्नांची निर्मिती सर आपण करत आहात.विदयार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यामध्ये प्रश्नमंजुषेचा खूप मोठा वाटा असणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होणार आहे. ही एक पर्वणी सर्व विदयार्थ्याना उपलब्ध करून दिल्याबददल आदरणीय जाधव सरांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार
ReplyDeleteछान उपक्रम आहे सर, शुभेच्छा
ReplyDeleteKhup chan upkram.
ReplyDeleteSujata Jadhav
Thanks a lot...!!!
ReplyDeleteखूपच छान उपक्रम.
ReplyDeleteखूपच छान उपक्रम.
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeletevery nice..well done
ReplyDeleteKeep it up.nice work
ReplyDeleteशतक पूर्तीसाठी हार्दिक शुभेच्छा
ReplyDelete