Wednesday, July 22, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ९० वा

प्रश्नमंजुषा भाग ८९ ची उत्तरे
1] अवर्णनीय
2] ९८७
3] कडू
4] संत नामदेव
5] गोदावरी
6] downwards
7] मोदक
8] चांदोली
9] खटारा
10] पंडिता रमाबाई

आजची प्रश्नमंजुषा भाग ९० वा
1] नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] घड्याळात २१:०० वाजता तासकाटा कितीवर असतो ?
3] वनस्पतीतील कोणत्या घटकामुळे पाने हिरवी दिसतात ?
4] ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
5] भारतातील आर्थिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र बनलेले शहर कोणते ?
6] How many weeks are in a year ?
7] ' झोकापंचमी ' म्हणजेच कोणता सण ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील मधुमक्षिकापालन हा उद्योग महत्त्वाचा आहे ?
9] आपल्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ?
10] 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा' ही घोषणा कोणाची ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

13 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सर्वांना लाभदायी

    ReplyDelete
  4. छान प्रश्नसाठा

    ReplyDelete
  5. मुले प्रश्नांचा शोध घेत आहेत.

    ReplyDelete
  6. भरपूर सामान्यज्ञान साठा मिळत आहे.

    ReplyDelete
  7. अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली..सचिन गुरव

    ReplyDelete
  8. मनापासूनभावलेला उपक्रम..स्वाती भोसले.वाठारहिंगे पुणे

    ReplyDelete
  9. बातम्या निरीक्षणाचा छंद जडला..प्रविण पवार

    ReplyDelete
  10. जबरदस्त उपक्रम

    ReplyDelete
  11. Great work sir👌👍Sujata Jadhav

    ReplyDelete