Monday, July 20, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८८ वा

प्रश्नमंजुषा भाग ८७ ची उत्तरे
1] अडचणीची स्थिती
2] शिरोबिंदू
3] तेलाची
4] १७६७
5] नांगर
6] oval
7] राष्ट्रसंत तुकाराम महाराज
8] वनकुसवडे जि.सातारा
9] हिरोजी इंदलकर
10] २१ सप्टेंबर

आजची प्रश्नमंजुषा भाग ८८ वा
1] ' उत्कर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] कोणत्या संख्येत एक शतक मिळविल्यास 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल ?
3] वीजेच्या खांबांवरील तारा कोणत्या धातूच्या असतात ?
4] स्वतःची ओळख असलेल्या आधारकार्डवर किती अंकी नंबर असतो ?
5] जनगणना दर किती वर्षांनी होते ?
6] When do we celebrate Baldin ?
7] श्री.प्रल्हाद केशव अञे हे कोणत्या नावाने कविता लिहीत ?
8] महाबळेश्वर पठारावरील सर्वात उंच शिखर कोणते ?
9] लाॕकडाऊनच्या काळात इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमालेचे नाव काय ?
10] भारतीय उपग्रह अवकाशात सोडण्याचे केंद्र कोठे आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

19 comments:

  1. आपल्या स्तुत्य उपक्रमाचा सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांना खूप फायदा होतोय सर जी.
    आपनांस खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  2. बेस्ट उपक्रम

    ReplyDelete
  3. प्रश्न विचारण्याची पद्धत छान

    ReplyDelete
  4. सखोल प्रश्न निर्मिती

    ReplyDelete
  5. आपल्या संस्कृतीचेही दर्शन होत आहे प्रश्नमंजुषेतून...खूपच छान...प्रमोद मोतलिंग

    ReplyDelete
  6. छान उपक्रम राजेंद्र भोसले

    ReplyDelete
  7. बघता बघता ८८ भाग पूर्ण झाले..छानच.!!

    ReplyDelete
  8. सु|प|र|प्र|श्न|सं|च......कांबळे यू.जे.

    ReplyDelete
  9. प्रश्नरचनेत नेहमीच वेगळेपण भासते.खूपच छान

    ReplyDelete
  10. सातत्य वाखाणण्याजोगे - जाधव सर शुभेच्छा !

    ReplyDelete
  11. उपक्रमशीलतेचे उत्तम उदाहरण

    ReplyDelete
  12. खूप सुंदर उपक्रम.जाधव सर,कौतुकास्पद आणि अभिनंदनीय काम नेहमीच करत आहात.आम्हाला अभिमान वाटतो आपला.खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete